केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे CTET चे आयोजन करण्यात आलेले आहे, शिक्षण विषयात पदविका, पदवी किंवा पदवीत्तर पदवी धारण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी CTET परीक्षा महत्वपूर्ण ठरते या पोस्ट द्वारे आपण CTET परीक्षा सप्टेंबर २०२६ बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया पात्रता ही केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा […]