CRPF भरतीसाठी अर्ज कसा करावा? | HOW TO APPLY FOR CRPF RECRUITMENT?
नुकतेच CRPF तर्फे विविध पदांच्या ९१९५ जागांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. CRPF म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दल, CRPF चे कामकाज के केंद्र सरकार च्या गृह मंत्रालय अंतर्गत चालते, ह्या पोस्टद्वारे आपण भरती प्रक्रियेचा ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबद्दल…