महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज प्रक्रिया सुरु

महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, 2026 पहाटे सर्वांच्या आधी उठून शेतात जाणारी, पेरणीपासून काढणीपर्यंत राबणारी, गोठ्यातली जनावरं सांभाळणारी आणि पिकवलेला माल बाजारात नेणारी, ही बहुतेक वेळा घरची महिलाच असते. पण सरकारी कागदावर “शेतकरी” म्हणून तिचं नाव कुठे दिसतं? सातबाऱ्यावर बहुतेकदा…

Read More →