Posts by jupiterinfotech:

अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी | Schedule Tribe Caste Validity

Table of Content महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागातर्फे महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात. अलीकडच्या काळात आदिवासी विकास विभागातर्फे नागरिकांच्या सोईसाठी व पारदर्शकतेसाठी अनेक योजनांचे डिजिटल रुपांतर केले असून त्यातील एक अत्यंत महत्वाची सुविधा म्हणजे अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी (Schedule Tribe Caste Validity) अनुसूचित जमाती म्हणजे काय ? महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे त्यांच्या पूर्वपार […]