UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 | 816 जागा

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

UPSC / केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे आयोजित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत विविध पदांच्या एकूण 816 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 2 फेब्रुवारी 2022 ते 22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता

Advertisements
Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : EXAMINATION NOTICE No. 05/2022-CSP

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन

परीक्षेचे नाव / Exam Name : Civil Services Examination 2022

एकूण जागा / Total vacancies : 816

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
IFS 2022 कोणत्याही शाखेतील पदवी. | A Graduate degree

 

वयाची अट / Age Limit : 01 ऑगस्ट 2022 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग / General Category 100/-
इतर मागासवर्गीय / OBC 100/-
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe फी नाही
अनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही
महिला / Women फी नाही
माजी सैनिक / Ex- Servicemen
अपंग / Physically Handicap फी नाही
Advertisements
Advertisements

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
02 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
22 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 06 वाजेपर्यंत
पूर्व परीक्षेची अपेक्षित तारीख /
Excepted Date of Preliminary Exam
 05 जून 2022
मुख्य परीक्षेची अपेक्षित तारीख /
Excepted Date of Preliminary Exam
नोव्हेंबर 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :
संपर्क क्रमांक / Helpline No : 011-23385271 / 011-23381125 / 011-23098543
ई-मेल आयडी / E-Mail Id : feedback-upsc@gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification