महास्वयम रोजगार पोर्टल वर नोकरी साधक म्हणून नोंदणी कशी करावी ? | How to Register as Jobseeker on Mahaswayam Rojgar Portal
महास्वयम रोजगार पोर्टल म्हणजे काय? महाराष्ट्र शासनातर्फे नोकरी प्रदान करणारे (Employers) उद्योजक / कंपन्या / संस्था व नोकरीच्या शोधात असणारे सुशिक्षित बेरोजगार (Jobseeker) ची ऑनलाईन नोंदणी करून, नोकरी देणे किंवा नोकरी मिळविण्याचे काम सोपे करण्यसाठी महास्वयम रोजगार पोर्टल ची निर्मिती…