NTPS Recruitment | नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ली. मध्ये 177 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन ली. येथे माइनिंग ओव्हरमन व माइनिंग सिरदार पदाच्या एकूण १७७ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र प्मेद्वारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असूल इच्छुक उमेदवार दिनांक 24  जानेवारी 2022 ते 15 मार्च 2022 या दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

Advertisements

Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : 02/2022

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन

परीक्षेचे नाव / Exam Name :

एकूण जागा / Total vacancies : 177

पदाचे नाव व तपशील / Post Details :

अं.क्र. पदाचे नाव पद संख्या
1 माइनिंग ओव्हरमन / Mining Overman
103
2
माइनिंग सिरदार / Mining Sirdar
74
  एकूण
177

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
माइनिंग ओव्हरमन / Mining Overman
  1. माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा
  2. ओव्हरमन प्रमाणपत्र
  3. प्रथमोपचार प्रमाणपत्र
  4. 05 वर्षे अनुभव
माइनिंग सिरदार / Mining Sirdar
  1. 10वी उत्तीर्ण
  2. माइनिंग सिरदार प्रमाणपत्र
  3. प्रथमोपचार प्रमाणपत्र
  4. 01 वर्ष अनुभव

 

वयाची अट / Age Limit :

पदाचे नाव वयाची अट
माइनिंग ओव्हरमन / Mining Overman 15 मार्च 2022 रोजी 57 वर्षांपर्यंत.
माइनिंग सिरदार / Mining Sirdar 15 मार्च 2022 रोजी 57 वर्षांपर्यंत.

 

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग / General Category 300/-
इतर मागासवर्गीय / OBC 300/-
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe फी नाही
अनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही
महिला / Women फी नाही
माजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही
अपंग / Physically Handicap फी नाही

Advertisements

Advertisements

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
24 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
15 मार्च 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 

ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :

संपर्क क्रमांक / Helpline No : –
ई-मेल आयडी / E-Mail Id :-

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification