नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड भरती 307 जागा

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

नॉर्दर्न कोलफिल्ड्स लिमिटेड मध्ये ऑपरेटर पदाच्या एकूण ३०७ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात पोस्टाद्वारे अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक १६ जानेवारी २०२२ ते ३१ जानेवारी २०२२ पर्यंत पोस्टाद्वारे किंवा इमेल द्वारे अर्ज सादर करू शकता

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : NCL/HQ/PD/Recruitment/2022/44

अर्ज कसा कराल : Mode of Application : पोस्टाद्वारे किंवा इमेल द्वारे

परीक्षेचे नाव / Exam Name : –

एकूण जागा / Total vacancies : 307

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 Dragline Operator 19 जागा
2 Dozer Operator 16 जागा
3 Grader Operator 7 जागा
4 Surface Miner Operator 27 जागा
5 Dumper Operator 184 जागा
6 Shovel Operator 19 जागा
7 Pay Loader Operator 9 जागा
9 Crane Operator 26 जागा
एकूण 307 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Dragline Operator
  1. १० वी उत्तीर्ण
  2. Diesel Mechanic/ Motor Mechanic/ Fitter Trade मध्ये ITI उत्तीर्ण
  3. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Dozer Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Grader Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Surface Miner Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Dumper Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Shovel Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Pay Loader Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना
Crane Operator
  1. १० वी १२ वी उत्तीर्ण
  2. अवजड वाहन चालविण्याचा परवाना

 

वयाची अट / Age Limit :16 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट | OBC 03 वर्षे सूट | अपंग 10 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग / General Category फी नाही
इतर मागासवर्गीय / OBC फी नाही
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe फी नाही
अनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही
महिला / Women फी नाही
माजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही
अपंग / Physically Handicap फी नाही

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application :31 जानेवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :

सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :

ऑनलाईन अर्ज / Online Application : rectt.ncl@coalindia.in

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification

How to whitelist website on AdBlocker?

How to whitelist website on AdBlocker?

  1. 1 Click on the AdBlock Plus icon on the top right corner of your browser
  2. 2 Click on "Enabled on this site" from the AdBlock Plus option
  3. 3 Refresh the page and start browsing the site