राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुणे येथे 208 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

पुणे परीमंडळांतर्गत पुणे महानगरपालिका करिता रिक्त पदांची निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर पदभरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 19 जानेवारी 2022 ते 03 फेब्रुवारी 2022 रोजी सायंकाळी 05 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता

Advertisements
Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : –

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन पद्धतीने

परीक्षेचे नाव / Exam Name : –

एकूण जागा / Total vacancies : 208

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 वैद्यकीय अधिकारी 06 जागा
2 वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) 02 जागा
3 ANM 166 जागा
4 स्टाफ नर्स 34 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी MBBS
वैद्यकीय अधिकारी (बालरोगतज्ञ) MD Paed/ONB /OCH
ANM ANM कोर्स
स्टाफ नर्स 12वी उत्तीर्ण +GNM किंवा B.Sc (नर्सिंग)

 

वयाची अट / Age Limit : 65 वर्षांपर्यंत

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग 300/-
मागासवर्गीय 300/-
महिला 300/-
माजी सैनिक 300/-
अपंग 300/-
Advertisements
Advertisements

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : 03 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा

सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF : पाहा

ऑनलाईन अर्ज / Online Application : पाहा

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification