MPSC STI Pre Exam Question Set 6

78

MPSC STI Pre Exam Set

1. भारतीय प्रमाण वेळ आणि ग्रीनविच प्रमाण वेळ यांच्यात —— अंतर आहे.

 1.  पाच तास
 2.  सहा तास
 3.  साडे चार तास
 4.  साडे चार तास

उत्तर : साडे चार तास


2. ईशान्य (उत्तर-पूर्वी) रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे?

 1.  गोरखपुर
 2.  मुंबई
 3.  सिकंदराबाद
 4.  गोहाटी

उत्तर : गोरखपुर


3. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही?

 1.  इंद्रावती
 2.  प्रवरा
 3.  इंद्रायणी
 4.  दूधना

उत्तर : प्रवरा


4. महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ——- आहे.

 1.  21%
 2.  25%
 3.  27%
 4.  10%

उत्तर : 21%


5. महाराष्ट्र राज्याची निर्मिती —— रोजी झाली.

 1.  26 जानेवारी 1960
 2.  15 ऑगस्ट 1947
 3.  1 मे 1950
 4.  यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही


6. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा —– जवळ आहे.

 1.  लोणावळा
 2.  नेरूळ
 3.  नेरळ
 4.  पुणे

उत्तर : नेरळ


7. भारताची पहिली पंचवार्षिक योजना केव्हापासून सुरू झाली?

 1.  15 ऑगस्ट 1947
 2.  26 जानेवारी 1950
 3.  1 एप्रिल 1951
 4.  1 मे 1950

उत्तर : 1 एप्रिल 1951


8. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा पर्जन्यछायेच्या क्षेत्रात समावेश होतो?

 1.  सांगली
 2.  अहमदनगर
 3.  सोलापूर
 4.  वरील सर्व

उत्तर : वरील सर्व


9. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दैनिक सरासरी तापमान कक्षा जास्त आहे?

 1.  अलिबाग
 2.  पुणे
 3.  कोल्हापूर
 4.  नागपूर

उत्तर : नागपूर


10. कोकणात रेल्वे प्रकल्पासाठी ‘कोकण रेल्वे कॉप्रोंरेशनची’ स्थापना केव्हा करण्यात आली?

 1.  1980
 2.  1985
 3.  1990
 4.  1995

उत्तर : 1990


11. सातपुडा पर्वतरांगेमुळे —— व —— नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत.

 1.  नर्मदा व तापी
 2.  गोदावरी व भीमा
 3.  भीमा व कृष्णा
 4.  तापी व पूर्णा

उत्तर : नर्मदा व तापी


12. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही?

 1.  वशीष्ठी
 2.  तापी
 3.  भीमा
 4.  उल्हास

उत्तर : भीमा


13. महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वार्‍यापासून पडणार्‍या पावसाचे प्रमाण किती आहे?

 1.  65%
 2.  50%
 3.  85%
 4.  100%

उत्तर : 85%


14. महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?

 1.  उस
 2.  कापूस
 3.  फलोत्पादन
 4.  तेलबिया

उत्तर : फलोत्पादन


15. जायकवाडी मत्स्य बीज केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?

 1.  परभणी
 2.  लातूर
 3.  भंडारा
 4.  औरंगाबाद

उत्तर : औरंगाबाद


16. 2 ऑक्टोबर 1972 रोजी दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले?

 1.  दिल्ली
 2.  कोलकता
 3.  मुंबई
 4.  चेन्नई

उत्तर : मुंबई


17. मुख्यमंत्री हा राज्यपाल आणि —– यांच्यातील दुवा आहे?

 1.  विधानसभा
 2.  विधानपरिषद
 3.  लोकसभा
 4.  मंत्रीपरिषद

उत्तर : मंत्रीपरिषद


18. भारतीय राज्यघटनेमध्ये किती प्रकारच्या आणीबाणींचा उल्लेख आढळतो?

 1.  पाच
 2.  तीन
 3.  सात
 4.  नऊ

उत्तर : तीन


19. भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला?

 1.  1956
 2.  1955
 3.  1935
 4.  1951

उत्तर : 1955


20. पंचायत समितीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी आणि सचिव कोण असतो?

 1.  सभापती
 2.  उपसभापती
 3.  गट विकास अधिकारी
 4.  ग्रामसेवक

उत्तर : गट विकास अधिकारी


MPSC STI MPSC STI

MPSC STI Pre Exam Question Set

Download More FREE E Books & Study Material

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here