MPSC Recruitment | पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा 2021

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई यांच्याकरीता पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्तीसाठी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा-2021. महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक संवर्गातील खाली नमूद केल्याप्रमाणे एकूण 250 पदांच्या भरतीकरीता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शनिवार, दिनांक 16 एप्रिल, 2022 रोजी पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- 2021 मुंबईसह महाराष्ट्रातील 7 जिल्हाकेंद्रांवर घेण्यात येईल, इच्छुक उमेदवार दिनांक 14 फेब्रुवारी 2022 ते 06 मार्च 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज सादर करू शकता

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : पोलीस १८२०/प्र.क्र.१३५/पोल-५अ

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन

परीक्षेचे नाव / Exam Name : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा- २०२१

एकूण जागा / Total vacancies : 250

पदाचे नाव व तपशील / Post Details :

अं. क्र./
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
पद संख्या  /
No of Post
1 पोलीस उपनिरीक्षक /
Police Sub-Inspector
250 जागा

 

शैक्षणिक व इतर पात्रता / Educational & Other Qualification :

अं. क्र /
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
शैक्षणिक पात्रता /
Educational Qualification
1 पोलीस उपनिरीक्षक /
Police Sub-Inspector
  • महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक व पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारीच प्रस्तुत परीक्षेस पात्र असतील.
  • कोणत्याही शाखेतील पदवी+04 वर्षे नियमित सेवा किंवा
  • 12वी उत्तीर्ण+05 वर्षे नियमित सेवा किंवा
  • 10वी उत्तीर्ण+06 वर्षे नियमित सेवा.

 

वयाची अट / Age Limit 01 जानेवारी 2022 रोजी :

पदाचे नाव /
Name of Post
वयाची अट/
Age Limit
पोलीस उपनिरीक्षक /
Police Sub-Inspector
35 वर्षापर्यंत
मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट

 

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण /
Category / Reservation
शुल्क /
Amount
खुला प्रवर्ग / General Category 544/-
इतर मागासवर्गीय / OBC 544/-
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe 344/-
अनुसूचित जाती / Schedule Caste 344/-
महिला / Women सामाजिक आरक्षण नुसार
माजी सैनिक / Ex- Servicemen सामाजिक आरक्षण नुसार
अपंग / Physically Handicap

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
14 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
06 मार्च 2022
पूर्व परीक्षेची तारीख /
Date of Pre Exam
16 एप्रिल 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 


ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :

संपर्क क्रमांक / Helpline No : 7303821822 / 18001234275
ई-मेल आयडी / E-Mail Id : support-online@mpsc.gov.in

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification

How to whitelist website on AdBlocker?

How to whitelist website on AdBlocker?

  1. 1 Click on the AdBlock Plus icon on the top right corner of your browser
  2. 2 Click on "Enabled on this site" from the AdBlock Plus option
  3. 3 Refresh the page and start browsing the site