Leaderboard: MPSC GK Online Test 8
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन सराव परीक्षा सूचना
- सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- जर आपणास एखाद्या प्रश्नच उत्तर येत नसेल तर वेळ वाचविण्यासाठी आपण प्रश्नाच्या क्रमांकावर क्लिक करून दुसरा प्रश्न सोडवू शकता.
- आपण निवडलेले उत्तर सबमिट करण्यासाठी “Check” बटनवर क्लिक करा,
- जर आपण निवडलेले उत्तर बरोबर असेल तर उत्तर हिरव्या रंगात हायलाईट झालेले दिसेल.
- जर उत्तर चुकीचे असेल तर उत्तर लाल रंगात हायलाईट झालेले दिसेल, व बरोबर उत्तर हिरव्या रंगात.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल.
- सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे बरोबर उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर “View Questions” बटणावर क्लिक करून समजू शकेल.
- सर्वात शेवटी आपले नाव व इमेल आयडी ची पूर्तता करून आपला निकाल “Leaderboard” च्या यादीत समाविष्ठ करण्यास विसरू नका.
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
“ऑनलाईन परीक्षेत यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे”
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
Please Share with your Friends
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 points‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन __________ यांच्या हस्ते झाले.
Correct
27 डिसेंबर 2019 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याची 102 वी वार्षिक परिषद आयोजित केली गेली. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या हस्ते केले गेले.
Incorrect

Question 2 of 20
2. Question
1 pointsUIDAI संस्थेनी केलेल्या घोषणेनुसार, किती लोकांकडे आधार पत्र आहे?
Correct
भारतीय विशेष ओळख प्राधिकरण (UIDAI) याच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 1.25 अब्ज (125 कोटी) आधार पत्रांचे वाटप करण्यात आले आहे. आज भारताची लोकसंख्या 135 कोटीच्या घरात आहे.

Question 3 of 20
3. Question
1 pointsफानफोन चक्रीवादळ कोणत्या देशाला धडकले?
Correct
24 डिसेंबर 2019 रोजी फानफोन चक्रीवादळ (स्थानिक भाषेत ‘उर्सुला’ चक्रीवादळ) फिलीपिन्सला धडकले.

Question 4 of 20
4. Question
1 pointsओडिशा राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला?
Correct
ओडिशा राज्याच्या बालांगीर जिल्ह्यात नवीन LPG बॉटलिंग प्लांट उभारण्यात आला असून हा प्रकल्प BPCL कंपनीने बांधला आहे. हा राज्यातला BPCLचा दुसरा बॉटलिंग प्लांट आहे.

Question 5 of 20
5. Question
1 points_________ राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली.
Correct
हरयाणा राज्यात ‘डबल स्टॅक ट्रेन’ची पहिली चाचणी घेण्यात आली. वेस्टर्न डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर (WDFC) याच्या नव्याने बांधल्या गेलेल्या सुमारे 663 ट्रॅक किलोमीटरच्या रेवडी-मदार विभागात या नव्या प्रकाराच्या मालवाहू गाडीची चाचणी घेतली गेली.

Question 6 of 20
6. Question
1 pointsडिसेंबर 2019 मध्ये निधन झालेले विकास सबनीस हे एक प्रसिद्ध _________ होते.
Correct
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस ह्यांचे मुंबईत निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.
Incorrect
ज्येष्ठ राजकीय व्यंगचित्रकार विकास सबनीस ह्यांचे मुंबईत निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.
-
Question 7 of 20
7. Question
1 points‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याच्या 102 व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन __________ यांच्या हस्ते झाले.
Correct
27 डिसेंबर 2019 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याची 102 वी वार्षिक परिषद आयोजित केली गेली. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या हस्ते केले गेले.
Incorrect
27 डिसेंबर 2019 रोजी रायपूर (छत्तीसगड) येथे ‘भारतीय आर्थिक संघ’ (IEA) याची 102 वी वार्षिक परिषद आयोजित केली गेली. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे उपराष्ट्रपती वेंकैया नायडू यांच्या हस्ते केले गेले.
-
Question 8 of 20
8. Question
1 pointsकोणत्या देशाने सर्वात मोठे कॅरियर रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केले?
Correct
चीनने सर्वात मोठे कॅरियर रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केले
Incorrect
चीनने सर्वात मोठे कॅरियर रॉकेट यशस्वीपणे प्रक्षेपित केले
-
Question 9 of 20
9. Question
1 points________ कडून ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण केले गेले.
Correct
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते नवी दिल्लीत ‘डिफएक्सपो 2020’ या प्रदर्शनीसाठी एका अॅप्लिकेशनचे अनावरण झाले. हे अॅप संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागाने विकसित केले आहे जे अभ्यागतांना तसेच प्रदर्शकांना सुविधा पुरविणार. उत्तरप्रदेशाच्या लखनऊ या शहरात “डिफएक्सपो 2020” (डिफेन्स एक्सपो) या नावाने 11 वा द्वैवार्षिक प्रदर्शनी कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. ही प्रदर्शनी 5-8 फेब्रुवारी 2020 या काळात भरणार आहे. ‘इंडिया – इमर्जिंग डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ आणि ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ऑफ डिफेन्स’ या संकल्पनेखाली हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

Question 10 of 20
10. Question
1 pointsगेरेनियमचे उत्पादन वाढविण्यासाठी कोणत्या संस्थेने नवीन तंत्रज्ञान निर्माण केले?
Correct
CSIR Institute created new technology to boost the production of Geranium. The geranium plant has substantial medicinal value, and its essential oil works as an anti-inflammatory and anti-septic agent.

Question 11 of 20
11. Question
1 pointsदेशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून कोणाला नियुक्ती देण्यात आली?
Correct
जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्त केले.
Incorrect
जनरल बिपिन रावत यांना देशाचे पहिले संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्त केले.
-
Question 12 of 20
12. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्काराने कोणाचा सन्मान झाला आहे?
Correct
50व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांना भारतीय चित्रपटसृष्टीतल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भारताचा सर्वोच्च चित्रपट सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

Question 13 of 20
13. Question
1 pointsदादासाहेब फाळके पुरस्काराचे प्रथम विजेते कोण आहेत?
Correct
दादासाहेब फाळके पुरस्कार हा चित्रपटातील भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हल्सच्या वतीने दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हे सादर केले जाते.

Question 14 of 20
14. Question
1 points_____ राज्यातल्या प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवाचा शुभारंभ झाला.
Correct
28 डिसेंबर 2019 रोजी मध्यप्रदेशात प्रसिद्ध ‘मांडू’ महोत्सवाचा शुभारंभ झाला. मांडू हे तिथल्या किल्ल्यांसाठी एक जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. पाच दिवसांच्या या कार्यक्रमात तिथल्या संस्कृतीचे प्रदर्शन घडविले जाणार आहे.

Question 15 of 20
15. Question
1 pointsअर्थमंत्री निर्मला सीतारमण ह्यांनी बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यासाठी _____ व्यासपीठाचे उद्घाटन केले.
Correct
बँकांना संलग्न असलेल्या मालमत्तांचा ऑनलाईन लिलाव करण्यासाठी ‘eBक्रय’ (eBkray) नावाने एक ई-लिलाव व्यासपीठ अर्थ मंत्रालयाने तयार केले आहे.

Question 16 of 20
16. Question
1 points‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी कोणत्या संस्थेनी नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे?
Correct
‘अरोमा मिशन’ अंतर्गत गेरॅनियम या औषधी वनस्पतीचे पीक घेण्यास चालना देण्यासाठी लखनऊच्या CSIR-केंद्रीय औषधी व सुगंधी वनस्पती संस्थेनी (CSIR-CIMAP) नवीन तंत्रज्ञान विकसित केले आहे. गेरॅनियम वनस्पती ही एक औषधी वनस्पती आहे, ज्यात पूतिनाशक (अॅंटीसेप्टिक) आणि दाहक्षामक गुणधर्म असतात. संस्थेनी शेतकर्यांसाठी रोपटे तयार करण्यासाठी स्वस्त तंत्रज्ञान विकसित केले.

Question 17 of 20
17. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच 3.07 अब्ज डॉलरच्या निधीसह _____ यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे.
Correct
2020 सालासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या अर्थसंकल्पात प्रथमच 3.07 अब्ज डॉलरच्या निधीसह म्यानमार व सिरियामध्ये चाललेल्या युद्ध परिस्थितीतल्या गुन्ह्यांचा तपास यासाठी निधी समाविष्ट केला गेला आहे. हा निधी प्रामुख्याने पाच गटात विभागाला जाणार आहे, ज्यात मानवतावादी मदत, विकासासाठी मदत, शांती मोहीम, ज्ञान निर्मिती आणि तांत्रिक कार्ये यांचा समावेश आहे.

Question 18 of 20
18. Question
1 pointsकोण 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत?
Correct
गुगल कंपनीने त्यांचा ‘इयर इन सर्च 2019’ अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालानुसार, टाटा सन्स उद्योगाचे अध्यक्ष रतन टाटा हे 2019 साली गुगल सर्च इंजिनवर भारतातले सर्वाधिक शोधले जाणारे उद्योगपती आहेत. तर, भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान हे सर्वात जास्त शोधले गेलेले व्यक्तिमत्त्व आहे.

Question 19 of 20
19. Question
1 pointsभारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व मोठ्या सहकारी बँकांना _____ रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले.
Correct
भारतीय रिझर्व्ह बँकेनी सर्व मोठ्या सहकारी बँकांना एकूणच 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त बुडीत रकमेची नोंद करण्याचे निर्देश दिले. ही नोंद सेंट्रल रिपॉझिटरी ऑन इनफॉरमेशन ऑन लार्ज क्रेडिट्स (CRILC) कडे केली जाणार आहे.

Question 20 of 20
20. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघाने सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात एका नवीन आंतरराष्ट्रीय कराराचा मसुदा तयार करण्यास मंजूरी दिली. सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात खाली दिलेल्यापैकी कोणता पहिला जागतिक करार झालेला आहे?
Correct
कौन्सिल ऑफ युरोपोल सायबर क्राइम कन्वेंशन, ज्याला “बुडापेस्ट करारनामा” या नावाने देखील ओळखले जाते, हा सायबर गुन्हेगारीच्या संदर्भातला पहिला जागतिक करार आहे. हा करार 2004 साली लागू झाला.