Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन सराव परीक्षा सूचना
- सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- जर आपणास एखाद्या प्रश्नच उत्तर येत नसेल तर वेळ वाचविण्यासाठी आपण प्रश्नाच्या क्रमांकावर क्लिक करून दुसरा प्रश्न सोडवू शकता.
- आपण निवडलेले उत्तर सबमिट करण्यासाठी “Check” बटनवर क्लिक करा,
- जर आपण निवडलेले उत्तर बरोबर असेल तर उत्तर हिरव्या रंगात हायलाईट झालेले दिसेल.
- जर उत्तर चुकीचे असेल तर उत्तर लाल रंगात हायलाईट झालेले दिसेल, व बरोबर उत्तर हिरव्या रंगात.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल.
- सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे बरोबर उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर “View Questions” बटणावर क्लिक करून समजू शकेल.
- सर्वात शेवटी आपले नाव व इमेल आयडी ची पूर्तता करून आपला निकाल “Leaderboard” च्या यादीत समाविष्ठ करण्यास विसरू नका.
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
“ऑनलाईन परीक्षेत यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे”
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
Please Share with your Friends
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsराष्ट्रीय सुरक्षा दिन कधी साजरा केला जातो?
Correct
राष्ट्रीय सुरक्षा दिन भारतात दरवर्षी 4 मार्च रोजी साजरा केला जातो. या दिवसाचे उद्दीष्ट सुरक्षा दलाच्या कामांचे कौतुक करणे आहे कारण ते देशातील शांतता आणि सुरक्षा टिकवून ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात.
Incorrect

Question 2 of 20
2. Question
1 pointsकोणती व्यक्ती रोखीच्या संकटात अडकलेल्या राज्यात संसाधनांची जमवाजमव करण्यात मदत करण्यासाठी नेमण्यात आलेले आंध्रप्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांचे नवे सल्लागार आहेत?
Correct
निवृत्त केंद्रीय वित्त सचिव असलेले सुभाषचंद्र गर्ग हे रोखीच्या संकटात अडकलेल्या राज्यात संसाधनांची जमवाजमव करण्यात मदत करण्यासाठी नेमण्यात आलेले आंध्रप्रदेशाच्या मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी ह्यांचे नवे सल्लागार आहेत.

Question 3 of 20
3. Question
1 pointsखेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 कोठे पार पडला?
Correct
खेडो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2020 पहिल्यांदा ओडिशाच्या भुवनेश्वरच्या कलिंग इंस्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी (केआयआयटी) विद्यापीठात आयोजित करण्यात आला. हे खेळ 22 फेब्रुवारी ते 1 मार्च 2020 या काळात घेण्यात आले.

Question 4 of 20
4. Question
1 pointsकेंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते कितव्या राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषदेचे उद्घाटन झाले?
Correct
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण आणि ग्रामविकास व पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमार ह्यांच्या हस्ते दि. 28 फेब्रुवारी 2020 रोजी 11 व्या ‘राष्ट्रीय कृषी विज्ञान केंद्र (KVK) परिषद’ या कार्यक्रमाचे उद्घाटन दिल्लीत झाले.

Question 5 of 20
5. Question
1 pointsवन्यजीवनाविषयी जागृती निर्माण करण्यासाठी दरवर्षी कोणता दिवस साजरा केला जातो?
Correct
दरवर्षी 3 मार्च या दिवशी जागतिक वन्यजीवन दिन साजरा करतात. यावर्षी हा दिन “सस्टेनिंग ऑल लाइफ ऑन अर्थ” या संकल्पनेखाली पाळला गेला.

Question 6 of 20
6. Question
1 pointsइंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) कधी स्थापन केले गेले?
Correct
इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) ची स्थापना 1 एप्रिल 1977 रोजी झाली.
Incorrect
इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन (आयटीपीओ) ची स्थापना 1 एप्रिल 1977 रोजी झाली.
-
Question 7 of 20
7. Question
1 pointsपहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ खेळांमध्ये चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने किती पदके जिंकली?
Correct
ओडिशाच्या भुवनेश्वर या शहरात खेळल्या गेलेल्या पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ खेळांमध्ये चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाने 46 पदके जिंकून स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने द्वितीय क्रमांक पटकवला.

Question 8 of 20
8. Question
1 pointsजागतिक श्रवण दिवस कधी साजरा केला जातो?
Correct
कर्णबधिरता आणि श्रवणशक्तीचे नुकसान टाळण्यासाठी त्यासाठी जागृती वाढविण्यासाठी जगभरात दरवर्षी 3 मार्च या दिवशी जागतिक श्रवण दिन साजरा केला जातो. यावर्षी हा दिन “हियरिंग फॉर लाइफ. डोन्ट लेट हियरिंग लॉस लिमिट यू.” या संकल्पनेखाली पाळला गेला.

Question 9 of 20
9. Question
1 pointsकाझीरंगा राष्ट्रीय उद्यानासाठी व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंतर्गत किती रक्कम वाटप करण्यात आली?
Correct
काझीरंगा राष्ट्रीय उद्यानासाठी ‘भरपाई वसुलीकरण निधी व्यवस्थापन व नियोजन प्राधिकरण’ (CAMPA) अंतर्गत वर्ष 2018-19 आणि वर्ष 2019-20 या कालावधीसाठी 1.51 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याव्यतिरिक्त व्याघ्र प्रकल्प योजनेच्या अंतर्गत 10.30 कोटी रुपये आणि 22.81 कोटी रुपये एवढी आर्थिक मदत सरकारने जाहीर केली.

Question 10 of 20
10. Question
1 pointsवर्तमानात मलेशियाचे पंतप्रधान कोण आहेत?
Correct
वर्तमानात, मुहिद्दीन यासीन हे मलेशियाचे पंतप्रधान आहेत. ते मलेशियाचे 8 वे पंतप्रधान आहेत.
Incorrect
वर्तमानात, मुहिद्दीन यासीन हे मलेशियाचे पंतप्रधान आहेत. ते मलेशियाचे 8 वे पंतप्रधान आहेत.
-
Question 11 of 20
11. Question
1 points_______ राज्याने खाद्यपदार्थ व्यवसाय संचालकांकडून (FBOs) मिळविलेल्या स्वच्छतेविषयक प्रमाणपत्राशिवाय खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याच्या ऑनलाइन पद्धतीवर बंदी आणण्याची घोषणा केली.
Correct
1 मार्च 2020 रोजी पंजाब राज्य सरकारने खाद्यपदार्थ व्यवसाय संचालकांकडून (FBOs) मिळविलेल्या स्वच्छतेविषयक प्रमाणपत्राशिवाय खाद्यपदार्थांचा पुरवठा करण्याच्या ऑनलाइन पद्धतीवर बंदी आणण्याची घोषणा केली.

Question 12 of 20
12. Question
1 pointsताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्रमांक काय आहे?
Correct
ताज्या FIH जागतिक क्रमवारीत भारतीय पुरुष हॉकी संघाचा चौथा क्रमांक आहे. तर क्रमवारीत अग्रस्थानी बेल्जियम संघ आहे. महिला संघाच्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघाचा नववा क्रमांक आहे. तर प्रथम क्रमांकावर नेदरलँडचा संघ आहे.

Question 13 of 20
13. Question
1 pointsआंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना कधी झाली?
Correct
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना (आयओसी) 23 जून 1894 रोजी झाली.
Incorrect
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना (आयओसी) 23 जून 1894 रोजी झाली.
-
Question 14 of 20
14. Question
1 pointsकोणते चार देश ‘ब्लू डॉट नेटवर्क’ प्रकल्पामध्ये भागीदार होत आहेत?
Correct
“ब्लू डॉट नेटवर्क” हा बहुपक्षीय उपक्रम आहे. हा प्रस्ताव अमेरिकेच्या हिंद-प्रशांत धोरणाचा एक भाग आहे. या कल्पनेतले भागीदार म्हणून अमेरिकेला यापूर्वीच ऑस्ट्रेलिया आणि जापान सामील झाले आहेत. या उपक्रमाच्या अंतर्गत जे प्रकल्प ‘ब्लू डॉट’ मानदंड पूर्ण करतात त्यांना एक ‘ब्लू डॉट’ मिळेल, ज्यामुळे ते खासगी निधी आकर्षित करण्यास सक्षम होतील आणि केवळ राष्ट्रीय निधीवर अवलंबून राहणार नाही.

Question 15 of 20
15. Question
1 pointsकोणत्या राज्य सरकारने भटक्या गुराढोरांना पाळण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 900 रुपये एवढा मदत निधी देण्याचा निर्णय घेतला?
Correct
उत्तरप्रदेश राज्य सरकारने भटक्या गुराढोरांना पाळण्यास इच्छुक असलेल्या शेतकऱ्यांना दरमहा 900 रुपये एवढा मदत निधी देण्याचा निर्णय घेतला. हा निधी “मुख्यमंत्री निराधार गायी सहभाग योजना” अंतर्गत दिला जाणार.

Question 16 of 20
16. Question
1 points1 मार्च 2020 रोजी निधन पावलेले रिचर्ड जॉन पईस कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
Correct
ज्येष्ठ कोंकणी लेखक आणि नाटककार राहिलेले रिचर्ड जॉन पईस ह्यांचे 1 मार्च 2020 रोजी निधन झाले. त्यांच्या ‘फादर’ या साहित्याला टी.एम.ए. पई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

Question 17 of 20
17. Question
1 pointsकोणत्या राज्य / केंद्र शासित प्रदेशाने शालेय मुलांसाठी विद्यार्थी आरोग्य कार्ड योजना सुरू केली?
Correct
जम्मू-काश्मीरमध्ये 5 मार्च 2020 रोजी स्टुडंट हेल्थ कार्ड योजना सुरू केली गेली. या योजनेमुळे शाळेतील मुलांची नियमित आरोग्य तपासणी केली जाईल.

Question 18 of 20
18. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीच्या हस्ते कुपोषणमुक्त भारत तयार करण्याच्या उद्देशाने “सुपोषित माँ अभियान”चे उद्घाटन करण्यात आले?
Correct
भारतात कुपोषण निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारत सरकारच्या महिला व कुटुंब कल्याण मंत्रालयाने “सुपोषित माँ अभियान” राबविण्यास सुरुवात केली. लोकसभा सभापती ओम बिर्ला ह्यांच्या हस्ते या राष्ट्रीय कार्यक्रमाचे उद्घाटन राजस्थानच्या कोटा या शहरात करण्यात आले. या मोहिमेद्वारे किशोरवयीन मुली आणि देशातल्या गर्भवती महिलांना पोषक आहार प्राप्त व्हावा हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गहू, हरभरा, मका, बाजरीचे पीठ, गूळ, डाळी, मसूर, तूप, शेंगदाणे, तांदूळ आणि खजूर इ. पौष्टिक वस्तू प्रत्येक कुटुंबातल्या एका गर्भवती महिलेस देण्यात येणार.

Question 19 of 20
19. Question
1 pointsराष्ट्रीय चंबळ अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Correct
राष्ट्रीय चंबळ अभयारण्य मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सीमेवर आहे. या अभयारण्यात स्थलांतरित पक्ष्यांच्या 180 प्रजाती आणि गोड्या पाण्याच्या कासवांच्या नऊ प्रजाती आढळतात. अभयारण्य चंबळ नदीलगत विंध्य पर्वतरांगपासून सुरू होते आणि यमुना नदीवर समाप्त होते. अभयारण्य 435 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात पसरलेले आहे आणि हे मध्यप्रदेशातल्या भिंड, मोरेना आणि शेओपूर जिल्ह्यात प्रामुख्याने पसरलेले आहे. राष्ट्रीय चंबळ अभयारण्य हे गंगेटिक डॉल्फिन आणि देशातल्या 75 टक्के घडियाल या प्राणीप्रजातीचे घर आहे.

Question 20 of 20
20. Question
1 pointsRaIDer-X स्फोटक यंत्रणा कोणी विकसित केली?
Correct
रायडर-एक्स हे एक स्फोटक शोध यंत्र आहे ज्यामध्ये स्टँड-ऑफ अंतरातून स्फोटके शोधण्याची क्षमता आहे. हाय-एनर्जी मटेरियल्स रिसर्च लॅबोरेटरी (एचईएमआरएल) पुणे आणि इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स, बंगळुरू यांनी हे सह-विकसित केले आहे.

Leaderboard: MPSC GK Online Test 23