Leaderboard: MPSC GK Online Test 13
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
Quiz-summary
0 of 20 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
Information
आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन सराव परीक्षा सूचना
- सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- जर आपणास एखाद्या प्रश्नच उत्तर येत नसेल तर वेळ वाचविण्यासाठी आपण प्रश्नाच्या क्रमांकावर क्लिक करून दुसरा प्रश्न सोडवू शकता.
- आपण निवडलेले उत्तर सबमिट करण्यासाठी “Check” बटनवर क्लिक करा,
- जर आपण निवडलेले उत्तर बरोबर असेल तर उत्तर हिरव्या रंगात हायलाईट झालेले दिसेल.
- जर उत्तर चुकीचे असेल तर उत्तर लाल रंगात हायलाईट झालेले दिसेल, व बरोबर उत्तर हिरव्या रंगात.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल.
- सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे बरोबर उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर “View Questions” बटणावर क्लिक करून समजू शकेल.
- सर्वात शेवटी आपले नाव व इमेल आयडी ची पूर्तता करून आपला निकाल “Leaderboard” च्या यादीत समाविष्ठ करण्यास विसरू नका.
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
“ऑनलाईन परीक्षेत यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे”
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 20 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
Please Share with your Friends
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- Answered
- Review
-
Question 1 of 20
1. Question
1 pointsआयसीसी 2019 स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्कार कोणाला मिळाला?
Correct
भारतीय कर्णधार विराट कोहलीला 2019 च्या आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने गौरविण्यात आले
Incorrect

Question 2 of 20
2. Question
1 pointsकोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी 1 मार्च 2020 पासून इस्टेट कामगारांच्या रोजंदारीवर 1000 रु. वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे?
Correct
श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाया राजपक्षे यांनी इस्टेट कामगारांचे किमान वेतन 1 मार्च 2020 पर्यंत वाढवून 1000 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे.

Question 3 of 20
3. Question
1 points________ येथे महिला उद्योजकांसाठी “यशस्विनी योजना” याचे उद्घाटन झाले.
Correct
14 जानेवारी 2020 रोजी केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते गोव्यात महिला उद्योजकांसाठी “यशस्विनी योजना” याचे उद्घाटन झाले. या योजनेच्या अंतर्गत महिला बचतगटांना व्यवसायासाठी पाच लक्ष रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज दिले जाते.

Question 4 of 20
4. Question
1 pointsकोणत्या संस्थेसोबत भारतीय रेल्वेचा दक्षिण मध्य विभागाचा सामंजस्य करार झाला, ज्याद्वारे ‘डोअरस्टेप बँकिंग’ सेवा प्रदान केली जाणार आहे?
Correct
14 जानेवारी रोजी भारतीय रेल्वेचा दक्षिण मध्य विभाग आणि भारतीय स्टेट बँक (SBI) या बँकेत सामंजस्य करार झाला, ज्याद्वारे 585 रेल्वे स्थानकांची थेट कमाई संकलित करण्यासाठी डोअरस्टेप बँकिंग सेवा प्रदान केली जाणार.

Question 5 of 20
5. Question
1 pointsभारतीय उड्डयन मंत्रालयाने 31 जानेवारी 2020 पर्यंत सर्व ______ यांची अनिवार्य नोंदणी पूर्ण करण्याची सूचना केली.
Correct
भारतातल्या सर्व ड्रोन वापरकर्त्यांना 14 जानेवारीपासून ते 31 जानेवारी पर्यंत त्यांच्याकडील ड्रोनची नोंदणी करावी, अशी सुचना देण्यात आली आहे. अद्वितीय ओळख क्रमांक (UIN) योजनेच्या अंतर्गत वापरकर्त्यांकडून ड्रोनची नोंदणी करण्यासाठी भारत सरकारने ‘डिजिटल स्काय’ हे व्यासपीठ उघडलेले आहे.

Question 6 of 20
6. Question
1 pointsकोणत्या व्यक्तीची पुढील तीन वर्षांसाठी RBIचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली?
Correct
भारतीय रिझर्व्ह बँकेनी डॉ. मायकेल पात्रा ह्यांची नवे डेप्युटी गव्हर्नर म्हणून नियुक्ती केली आहे. सध्या पतधोरण समितीचे सदस्य असलेले पात्रा विरल आचार्य यांची जागा घेणार आहेत. विद्यमान डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य ह्यांनी राजीनामा दिला असून 23 जुलै 2020 रोजी आचार्य ह्यांच्या जागी मायकेल पात्रा पदभार स्वीकारणार आहेत. शक्तिकांत दास हे वर्तमान RBI गव्हर्नर आहेत. RBIचे इतर तीन डेप्युटी गव्हर्नर – एन. एस. विश्वनाथन, बी. पी. कानुंगो आणि एम. के. जैन.

Question 7 of 20
7. Question
1 pointsआयसीसीतर्फे 2019 सालचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून कोणाला निवडले गेले आहे?
Correct
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) 2019 साठी वार्षिक क्रिकेट पुरस्कार जाहीर केले. इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सची आयसीसीचा 2019 चा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आला आहे.

Question 8 of 20
8. Question
1 pointsभारतीय सैन्य दिन दरवर्षी कधी साजरा केला जातो?
Correct
भारतीय सैन्य दिन दरवर्षी 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारत 15 जानेवारी 2020 रोजी 72 वा सैन्य दिन साजरा करीत आहे. फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी 15 जानेवारी 1949 रोजी जनरल फ्रान्सिस बुचर यांच्याकडून भारतीय सैन्याची कमान घेतली.

Question 9 of 20
9. Question
1 points__________ कडून ‘वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल (ASER) 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Correct
‘प्रथम’ संस्थेकडून ‘वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल (ASER) 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेणी 24 राज्यांमधल्या 26 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले. अहवालानुसार, सुमारे 56.8 टक्के मुलींनी आणि 52.1 टक्के मुलांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे.

Question 10 of 20
10. Question
1 pointsकोणत्या राज्यात “परशुराम कुंड मेळावा’ या उत्सवाला सुरुवात झाली?
Correct
अरुणाचल प्रदेशात मकर संक्रांतीच्या निमित्ताने “परशुराम कुंड मेळावा’ आयोजित केला जातो. प्रसिद्ध ‘परशुराम कुंड’ लोहित जिल्ह्यात लोहित नदीलगत आहे.

Question 11 of 20
11. Question
1 pointsपुढीलपैकी कोणत्या राज्यातील भूजल परिवहन सेवा सुधारण्यासाठी भारत आणि जागतिक बँकेने 88 दशलक्ष डॉलरच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे?
Correct
केंद्र सरकार, आसाम राज्य सरकार आणि जागतिक बँकेने 16 जानेवारी 2020 रोजी आसामच्या प्रवासी फेरी पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी 88 दशलक्ष डॉलर्सच्या कर्ज करारावर स्वाक्षरी केली.

Question 12 of 20
12. Question
1 pointsरशियन शस्त्रांची भरपाई करण्यासाठी वापरली जाणारी बँक बदलण्यासाठी भारत तयार आहे आणि पुढील पैकी कोणत्या बँकेमार्फत पैशाची व्यवस्था केली जाईल?
Correct
रशियन शस्त्रांची भरपाई करण्यासाठी वापरली जाणारी बँक बदलण्यासाठी भारत तयार झाला आहे आणि UCO Bank मार्फत हा पैसा इराणबरोबर व्यापार करण्यासाठी वापरला जात आहे. रशियाकडून एस -400 हवाई संरक्षण यंत्रणेसारख्या लष्करी हार्डवेअरच्या खरेदीवर अमेरिकेच्या निर्बंधाच्या धमकीमुळे या पेमेंट्स जटिल आहेत, त्यापूर्वी सिंडिकेट बँकेमार्फत पैसे भरण्यात आले होते.

Question 13 of 20
13. Question
1 pointsICCचा ‘ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार कुणाला मिळाला?
Correct
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (ICC) वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. हे पुरस्कार पुढीलप्रमाणे आहेत – ‘2019 ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ – रोहित शर्मा. ‘स्पिरिट ऑफ क्रिकेट’ पुरस्काराचा विजेता – विराट कोहली. ‘प्लेअर ऑफ द इयर’साठी ICCच्या ‘सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी’चा विजेता – बेन स्टोक्स (इंग्लंड). टेस्ट प्लेयर ऑफ द इयर – पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) एंपायर ऑफ द इयर – रिचर्ड इलिंगवर्थ (इंग्लंड) महिलांमधली क्रिकेटर ऑफ द इयर – एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) महिलांमधली ODI क्रिकेटर ऑफ द इयर – एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) महिलांमधली टी-20 क्रिकेटर ऑफ द इयर – एलिसा हिली (ऑस्ट्रेलिया)

Question 14 of 20
14. Question
1 pointsकोणत्या राज्याच्या पोलीस विभागाने 9 फेब्रुवारीला “हेल्थ रन” नावाने एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे?
Correct
महाराष्ट्र पोलीस विभागाने 9 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबईत “हेल्थ रन” नावाने एका आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. देशात प्रथमच एखादे राज्य पोलीस विभाग आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करीत आहे.

Question 15 of 20
15. Question
1 pointsकोणत्या संस्थेकडून भारतामध्ये ‘वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल (ASER) 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे?
Correct
‘प्रथम’ संस्थेकडून ‘वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल (ASER) 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेणी 24 राज्यांमधल्या 26 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले. अहवालानुसार, सुमारे 56.8 टक्के मुलींनी आणि 52.1 टक्के मुलांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे.
Incorrect
‘प्रथम’ संस्थेकडून ‘वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल (ASER) 2019’ प्रसिद्ध करण्यात आला आहे. संस्थेणी 24 राज्यांमधल्या 26 जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षण केले. अहवालानुसार, सुमारे 56.8 टक्के मुलींनी आणि 52.1 टक्के मुलांनी सरकारी शाळेत प्रवेश घेतला आहे.
-
Question 16 of 20
16. Question
1 pointsहेन्ले पासपोर्ट इंडेक्स 2020 मध्ये भारतीय पासपोर्टची क्रमवारी किती आहे?
Correct
हेन्ले पासपोर्ट निर्देशांकानुसार, जपानी पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. भारतीय पासपोर्टने या यादीत 84 वे स्थान मिळविले. 2019 मध्ये भारताचे रँकिंग 82 होती.

Question 17 of 20
17. Question
1 pointsरशियाकडून सर्व एस -400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा कोणत्या वर्षात भारताला देण्यात येणार आहे?
Correct
सर्व एस -400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा रशियाकडून 2025 पर्यंत भारतात वितरित केली जाईल. ही माहिती रशियन उपप्रमुख मिशन रोमन बाबुश्किन यांनी दिली.
एस -400, एस -300 ची उन्नत आवृत्ती, पूर्वी केवळ रशियन संरक्षण दलासाठी उपलब्ध होती.Incorrect
सर्व एस -400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणा रशियाकडून 2025 पर्यंत भारतात वितरित केली जाईल. ही माहिती रशियन उपप्रमुख मिशन रोमन बाबुश्किन यांनी दिली.
एस -400, एस -300 ची उन्नत आवृत्ती, पूर्वी केवळ रशियन संरक्षण दलासाठी उपलब्ध होती. -
Question 18 of 20
18. Question
1 points_____ _____ आणि भारत सरकार यांच्यादरम्यान आसाम अंतर्देशीय जलवाहतूक प्रकल्प राबविण्यासाठी 88 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेच्या कर्जासाठी करार झाला.
Correct
जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्यादरम्यान आसाम अंतर्देशीय जलवाहतूक प्रकल्प राबविण्यासाठी 88 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेच्या कर्जासाठी करार झाला. ब्रह्मपुत्रांसह राज्यातल्या नदीमार्गावर प्रवासी फेरी क्षेत्राचे आधुनिकीकरण करण्यासाठी हे कर्ज घेतले जात आहे.

Question 19 of 20
19. Question
1 pointsसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी लार्सन अँड टुब्रो (L&T) आर्मर्ड सिस्टम कॉम्प्लेक्स या निर्मिती प्रकल्पामध्ये 51 व्या ‘के9 वज्र-टी’ तोफेचे अनावरण केले. L&T आर्मर्ड सिस्टम कॉम्प्लेक्स कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी हजिरा (गुजरात) येथे लार्सन अँड टुब्रो आर्मर्ड सिस्टम कॉम्प्लेक्स या निर्मिती प्रकल्पामध्ये 51 व्या ‘के9 वज्र-टी’ तोफेचे अनावरण केले.

Question 20 of 20
20. Question
1 pointsरशियाचे पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता रशियाचे पंतप्रधान कोण आहेत?
Correct
रशियाचे माजी पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या नामांकन दिलेल्या उमेदवारीस रशियाच्या विधिमंडळाने मान्यता दिली आहे. आता रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशूस्टीन हे असतील.