Home Question Paper Set MPSC Question Paper Set MPSC प्रश्नपत्रिका संच 44

MPSC प्रश्नपत्रिका संच 44

खालील शृंखलेतील पुढील पद कोणते?

2 2 3 2 3 4 2 3 4 5 2 3 45 6 2 34 56 7 23 4 56 7 ?

 1.  2
 2.  5
 3.  7
 4.  8

उत्तर : 8


2. एक घडयाळ एक तासाला 20 सेकंद मागे पडते. शनिवारी सकाळी 6 वाजता घडयाळ बरोबर लावले होते. सोमवारी दुपारी 12 वाजता त्या घड्याळात कोणती वेळ दाखविली जाईल?

 1.  12.18
 2.  11.20
 3.  11.42
 4.  12.36

उत्तर : 11.42


3. सप्टेंबर 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेला कोणत्या भारतीय नेत्याने संबोधित केले?

 1.  सोनिया गांधी
 2.  मीरा कुमार
 3.  मनमोहन सिंग
 4.  प्रणव मुखर्जी

उत्तर : मनमोहन सिंग


4. ‘फोटोग्राफर ऑफ द इयर’ 2011 पुरस्कार कोणाला प्राप्त झाला?

 1.  शंकरराव बोरकर
 2.  बैजू पाटील
 3.  हेमंती कुलकर्णी
 4.  सुभाष देशमुख

उत्तर : बैजू पाटील


5. आशिया खंडात आपल्या देशातील सर्वात श्रीमंत स्त्री कोण?

 1.  चंदा कोचर
 2.  किरण मुजुमदार
 3.  एकता कपूर
 4.  सावित्री जिंदाल

उत्तर : सावित्री जिंदाल


6. 5 डिसेंबर 2011 रोजी दिग्गज चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे वयाच्या कोणत्या वर्षी लंडन येथे निधन झाले?

 1.  90
 2.  88
 3.  98
 4.  87

उत्तर : 88


7. देशातील विविध बँकांनी RBI कडून उसनवार घेतलेल्या रकमेवर RBI जे व्याज आकारते त्याला काय म्हणतात?

 1.  प्रत्यक्ष व्याज दर
 2.  रेपो रेट
 3.  रिझर्व्ह रेपो रेट
 4.  अप्रत्यक्ष व्याज दर

उत्तर : रेपो रेट


8. भारत सरकारने मध्यंतरी कोणत्या संकेत स्थळाला बंदी घातली?

 1.  सविताभाभी.कॉम
 2.  हिंदू.कॉम
 3.  अनिताभाभी.कॉम
 4.  सायबर.कॉम

उत्तर : सविताभाभी.कॉम


9. भारताचे सर्वात दीर्घ पल्ल्याचे क्षेपणास्त्र कोणते?

 1.  निर्भय
 2.  अग्नी II
 3.  अग्नी V
 4.  शौर्य

उत्तर : अग्नी V


10. सार्वजनिक उपक्रमांच्या अंकेक्षणाचा खालीलपैकी कोणता एक प्रकार नाही?

 1.  सरकारी विभागाचे अंकेक्षण
 2.  सरकारी वैधानिक महामंडळाचे अंकेक्षण
 3.  सहकारी संस्थाचे अंकेक्षण
 4.  सरकारी प्रमंडळाचे अंकेक्षण

उत्तर : सहकारी संस्थाचे अंकेक्षण


11. भारत सरकारच्या शेतकी किंमत आयोगाचे (Agricultural Prices Commission) प्रमुख उद्दिष्टे कोणते आहे?

 1.  समतोल किंमत रचना
 2.  समन्वित किंमत रचना
 3.  वरील पर्याय क्रं. 1 व 2
 4.  वरीलपैकी कोणतेही नाही

उत्तर : वरील पर्याय क्रं. 1 व 2


12. खालीलपैकी कोणत्या धोरणाला ‘सप्तरंगी क्रांति’ असे संबोधले जाते?

 1.  लोकसंख्या धोरण
 2.  नव औध्योगिक धोरण
 3.  नव कृषी धोरण
 4.  नव बँक धोरण

उत्तर : नव कृषी धोरण


13. अंकेक्षण व मूल्यांकनाची समस्या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे?

 1.  खाजगी क्षेत्रातील उद्योग
 2.  सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग
 3.  संयुक्त क्षेत्र
 4.  तृतीय क्षेत्र

उत्तर : सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग


14. भारतीय चलन फुगवट्याच्या संदर्भात खालील घटकांचा विचार करा.

 1.  वाढत्या प्रबंधित किंमती
 2.  तेलाच्या वाढत्या किंमती
 3.  वाढत्या लोकसंख्येचा भार
 4.  अप्रत्यक्ष करांमधील वाढ

उत्तर : वाढत्या लोकसंख्येचा भार


15. चलन फुगवटयास कारणीभूत असलेल्या वरीलपैकी कुठल्या घटकांना प्रशासन जबाबदार आहे?

 1.  2 व 3
 2.  1,2 आणि 3
 3.  1 आणि 4
 4.  वरील सर्व

उत्तर : 1,2 आणि 3


16. 6 पेक्षा कमी उतार असणार्‍या जमिनीकरिता कोणत्या प्रकारचे बांध अधिक योग्य असतात?

 1.  ढाळीचे बांध
 2.  समतल बांध
 3.  बंदिस्त बांध
 4.  जैविक बांध

उत्तर : बंदिस्त बांध


17. ज्वारीचा कोणता वान लाहयासाठी शिफारशीत आहे?

 1.  फुले रेवती
 2.  फुले उत्तरा
 3.  फुले पंचमी
 4.  फुले वसुधा

उत्तर : फुले उत्तरा


18. भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी किती क्षेत्रावरील जमिनी विविध कारणामुळे खराब झालेल्या आहेत?

 1.  108 दशलक्ष हेक्टर
 2.  158 दशलक्ष हेक्टर
 3.  188 दशलक्ष हेक्टर
 4.  218 दशलक्ष हेक्टर

उत्तर :108 दशलक्ष हेक्टर


19. खालीलपैकी कोणती व्यक्ती आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठीच्या जवाहरलाल नेहरू पुरस्काराची मानकरी नाही?

 1.  बराक ओबामा
 2.  हौसी मुबारक
 3.  अंजेला मार्केल
 4.  रोबर्ट गॉब्रीयल मुगाबे

उत्तर : हौसी मुबारक


20. TRIPS व TRIMS संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत?

 1.  WTO
 2.  IBRD
 3.  IMF
 4.  ADB

 उत्तर : WTO


 

MPSC प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!