Home Question Paper Set MPSC Question Paper Set MPSC प्रश्नपत्रिका संच 35

MPSC प्रश्नपत्रिका संच 35

1. 51 कामांडोच्या रांगेत सुरजीतसिंगचा मधला क्रमांक आहे. तर सुरजीतसिंगचा कितवा क्रमांक आहे?

 1.  25
 2.  27
 3.  26
 4.  24

उत्तर : 26


2. सोडीयम हायपोक्लोराईट @… पी पी एक ची प्रक्रिया ड्रिपर स्वच्छ करण्यासाठी मदत करते.

 1.  5
 2.  50
 3.  500
 4.  1000

उत्तर : 1000


3. एक लीटर म्हशीच्या दुधापासून सर्वसाधारणपणे किती ग्रॅम खवा तयार होतो?

 1.  100 ग्रॅम
 2.  250 ग्रॅम
 3.  350 ग्रॅम
 4.  400 ग्रॅम

उत्तर : 350 ग्रॅम


4. नाबार्डची स्थापना सन —– साली झाली.

 1.  1980
 2.  1981
 3.  1982
 4.  1983

उत्तर : 1982


5. सिलिकॉन पीएन जंक्शन डायोड सुरू होण्याचे व्होल्टेज.

 1.  0.3 व्होल्ट
 2.  0.1 व्होल्ट
 3.  1.0 व्होल्ट
 4.  0.7 व्होल्ट

उत्तर : 0.7 व्होल्ट


6. आपल्या घरामध्ये पुरविण्यात येणारी वीज —– प्रकारची असते.

 1.  ए.सी.
 2.  ए.सी. व डी.सी.
 3.  50 हर्ट्झ डी.सी.
 4.  चुंबकीय

उत्तर : ए.सी.


7. कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधान सभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या?

 1.  1962
 2.  1980
 3.  1972
 4.  1999

उत्तर : 1980


8. डिसेंबर 2005 मध्ये जागतिक व्यापार संघटनेच्या वाटाघाटीची शेवटची बैठक —– येथे झाली?

 1.  जिनिव्हा
 2.  जपान
 3.  उरूग्वे
 4.  हाँगकाँग

उत्तर : हाँगकाँग


9. आधारवर्षातील निर्देशांक नेहमी पुढीलप्रमाणे असतो.

 1.  0
 2.  10
 3.  100
 4.  1000

उत्तर : 100


10. भारतीय पहिला लोहमार्ग इ.स. —– साली सुरु झाला.

 1.  1863
 2.  1865
 3.  1853
 4.  1858

उत्तर : 1853


11. कर्ज प्रकरण तयार करताना कर्ज मागणी अर्ज हा कोणत्या प्रकाराच्या कागदपत्रात मोडतो.

 1.  व्दितीय
 2.  प्रथम(प्राथमिक)
 3.  महत्वाचे
 4.  तृतीय

उत्तर : प्रथम(प्राथमिक)


12. महाराष्ट्रातील वनाखालील क्षेत्र राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या —–% आहे.

 1.  50
 2.  75
 3.  40
 4.  15

उत्तर : 15


13. आठव्या आंतरराष्ट्रीय पुणे फिल्म महोत्सवाचे उद्घाटन कोणी केले?

 1.  अमिताभ बच्चन
 2.  दिलीप कुमार
 3.  देव आनंद
 4.  मनोज कुमार

उत्तर : देव आनंद


14. 1951-52 मध्ये एकूण ग्रामीण कर्जपुरवठ्यात संस्थात्मक साधनांचा खालील वाटा होता.

 1.  19%
 2.  7%
 3.  12%
 4.  31%

उत्तर : 7%


15. कायद्याव्दारे कामाचा हक्क मान्य करणारे

भारतातील पहिले राज्य कोणते?

 1.  महाराष्ट्र
 2.  उत्तर प्रदेश
 3.  मध्य प्रदेश
 4.  केरळ

उत्तर : महाराष्ट्र


16. रॉकेट कोणत्या तत्वावर कार्य करते?

 1.  वजन
 2.  ऊर्जा
 3.  रेखीव संवेग
 4.  कोणीय संवेग

उत्तर : रेखीव संवेग


17. भारताचे पहिले चंद्र अभियान, चांद्रयान-1 पूर्ण होण्या अगोदरच कधी बंद पडले?

 1.  1 जून 2009
 2.  29 ऑगस्ट 2009
 3.  23 मे 2009
 4.  1 एप्रिल 2009

उत्तर : 29 ऑगस्ट 2009


18. भारताचा व्यापारशेष (Balance of trade) मुख्यत्वे या वस्तूच्या आयातीमुळे अनुकूल नाही.

 1.  खाद्यतेल
 2.  सीमेंट
 3.  अन्नधान्ये
 4.  खनिज तेल

उत्तर : खनिज तेल


19. सन 2009 मध्ये तंबाखू किंवा आरोग्यावर 14 वी जागतिक परिषद —– येथे घेण्यात आली?

 1.  मुंबई
 2.  बंगळुरू
 3.  इंदोर
 4.  दिल्ली

उत्तर : मुंबई


20. ‘गरीबी हटाव’ ची घोषणा कोणत्या योजनेत करण्यात आली?

 1.  चौथ्या
 2.  पाचव्या
 3.  सहाव्या
 4.  सातव्या

उत्तर : पाचव्या


 

MPSC प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!