Tuesday, July 14, 2020
Home Subject Science चल वस्तु

चल वस्तु

Govt Jobs Details

चल वस्तु

चल वस्तु

 1. विस्थापन
 2. चाल
 3. वेग
 4. एकरेषीय एकसमान व नैकसमान गती
 5. त्वरण
 6. गतीविषयक समीकरणे 


विस्थापन

  • विस्थापन म्हणजे गतीमानतेच्या आरंभ व अंतिम बिंदुनमधील सर्वात कमी अंतर होय.

चाल

  • एखाद्य वस्तूने एकक वेळात कापलेल्या अंतरास चाल म्हणतात.
   • चाल = एकूण कापलेले अंतर / एकूण लागलेला वेळ
   • SI पद्धतीने चाल m/s मध्ये व CGS पद्धतीत cm/s मध्ये मोजतात.
   • खूप जास्त अंतरासाठी km/hr हे एकक वापरतात.

वेग

  • ‘एखाद्या वस्तूने एकक काळात विशिष्ट दिशेने कापलेल्या अंतरास वेग म्हणतात’.
   • विस्थापनातील वेळेच्या संदर्भात होणार्‍या बदलाचा दर म्हणजे वेग होय.
   • वेग = विस्थापन / वेळ
   • चाल आणि वेग यांची एकके सारखीच असतात.
   • चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे.
   • गती सरल रेषेत असेल तर वेग आणि चाल यांचे मूल्य सारखेच असते.
   • अन्यथा चाल ही गतीपेक्षा अधिक मूल्य असणारी राशी आहे.

एकरेषीय एकसमान व नैकसमान गती

   • एकरेषीय एकसमान गती : ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत समान अंतर कापते तिला एकसमान गती म्हणतात.
   • नैकसमान गती : ज्या गतीमध्ये वस्तु समान कालावधीत असमान अंतर कापते, तिला नैकसमान गती म्हणतात.
    • उदा. गर्दीच्या रस्त्यावरून वाहनाची गती.

त्वरण

  • वेगामधील वेळेच्या संदर्भात होणार्‍या बदलला त्वरण म्हणतात.
   • त्वरण = वेग बदल / काल
   • a = v-u/t
   • v= अंतिम वेग
   • u= सुरवातीचा वेग
   • t= कालावधी
   • ज्यावेळी गतीच्या सुरवातीला वस्तु विराम अवस्थेत असते त्यावेळी सुरवातीचा वेग u=0
   • ज्यावेळी गतीच्या आखेरीस वस्तु विराम अवस्थेत येते त्यावेळी अंतिम वेग v=0

गतीविषयक समीकरणे 

 1. वेग काळ संबंधी समीकरणे:
  • v=u+at
 2. स्थिती काळ संबंधी समीकरणे :
  • s = ut+1/2 at2
 3. स्थिती वेग संबंधी समीकरणे :
  • v2 =u2+2as


इतर महत्वाची माहिती

Kishor Magazine Year 2016 (Download all PDF Free)

0 comments

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी

अर्थव्यवस्थांचे प्रकार मागच्या लेखात आपण अर्थसंकल्पातील ठळक धोरणात्मक निर्णय पाहिले. तसेच शेतकरी, ग्रामीण लोकसंख्या आणि युवक यांच्यासाठी केलेल्या तरतुदी पाहिल्या. या लेखात पुढील काही घटकांसाठी केलेल्या तरतुदी पाहू. आर्थिक क्षेत्र CERT – Fin – आर्थिक क्षेत्रातील संगणक विषयक आणीबाणी/संकटाचा सामना करण्यासाठी Computer Emergancy Response Team for Indian’s Financial Sector सुरू करण्यात येईल. केंद्र शासनाच्या अधिपत्याखालील सार्वजनिक […]

0 comments

MPSC STI Pre Exam Question Set 2

MPSC STI Pre Exam Set 1. एकूण स्थूल देशांतर्गत (घरेलू) उत्पादनात शेती क्षेत्राचा सहभाग, 1900-2000 किमतींवर, टक्केवारीच्या स्वरुपात 1950-51 च्या 56.5 पासून 2012-2013 च्या 13.6 पर्यंत घसरला आहे. यात शेतीच्या व्याख्येत काय सम्मिलीत आहे?  केवळ शेती  शेती व वने फक्त  शेती व मत्स्यव्यवसाय फक्त  वरील एकही पर्याय योग्य नाही उत्तर : वरील एकही पर्याय योग्य […]

0 comments

MPSC Question Paper Rajyseva Pre Set 8

MPSC Question Paper Rajyseva Pre Hyderabad sits nestled amongst one of the oldest rock systems of the world. These granite rocks are 2500 million years old. Rain, sun and wind have for aeons, throught their collective and continuous physical and chemical actions, worked them into weird shapes. Some appear perched upon each other so precariously […]

0 comments

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या साहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित – पीडितांचे पुनरुत्थान करणारे महामानव! कोणतीही एखादी मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचारदेखील त्या त्या ठरावीक काळापुरतेच मर्यादित राहू शकतात. पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार […]

0 comments

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here