Home Question Paper Set Mahavitran Question Paper Set Mahavitran Exam Question Set 32

Mahavitran Exam Question Set 32

Mahavitran Exam Question Set

1. जास्त प्रकाश देणार्‍या ट्यूबलाइट —– नावाने ओळखतात.

 1.  फ्लोरोसेट ट्यूब
 2.  ट्रू लाइट
 3.  सी.एफ.एल.
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : ट्रू लाइट


2. 40 वॅटच्या ट्यूबची लांबी —– फुट आहे.

 1.  एक फुट
 2.  दोन फुट
 3.  चार फुट
 4.  पाच फुट

उत्तर : चार फुट


3. ट्यूबचे ल्युमेन्स —– आहे.

 1.  50-70 ल्युमेन/वॅट
 2.  50-70 ल्युमेन/20 वॅट
 3.  50-70 ल्युमेन/40 वॅट
 4.  50-70 ल्युमेन/4 Feet

उत्तर : 50-70 ल्युमेन/वॅट


4. इनकॅन्डीसेंट लॅम्पमध्ये —– पद्धतीने प्रकाश निर्मिती होते.

 1.  तीव्र उष्णता निर्मिती
 2.  ऑरगान गॅस पेटून
 3.  मर्क्युरी गॅस निर्मिती
 4.  हायव्होल्ट हाय करंट

उत्तर : तीव्र उष्णता निर्मिती


5. इनकॅन्डीसेंट लॅम्पचे आयुष्यमान साधारणत: —– असते.

 1.  1000 कार्यतास
 2.  2000 कार्यतास
 3.  3000 कार्यतास
 4.  4000 कार्यतास

उत्तर : 1000 कार्यतास


6. बायोनेट लॅम्प हे नाग इनकॅन्डीसेंट लॅम्पच्या —– वरुण पडलेले आहे.

 1.  कॉईल वरुन
 2.  रंगावरून
 3.  कॅप वरून
 4.  यापैकी नाही

उत्तर : कॅप वरून


7. जी.ए.एस.टाइप बल्ब हे नाव ——- वरून पडलेले आहे.

 1.  कॉईल वरून
 2.  रंगावरून
 3.  कॅप वरून
 4.  यापैकी नाही

उत्तर : कॅप वरून


8. काचेच्या रंगावरून ——- व —— हे इनकॅन्डीसेंट बल्बचे प्रकार पडतात.

 1.  क्लिअर व फ्रोस्टेड
 2.  राऊंड व हेलिकल
 3.  मर्क्युरी व सोडीयम
 4.  वरील सर्व

उत्तर : क्लिअर व फ्रोस्टेड


9. गॅस फील्ड इनकॅन्डीसेंट लॅम्पची कार्यक्षमता —– असते.

 1.  10 ल्युमेन/वॅट
 2.  13 ल्युमेन/वॅट
 3.  20 ल्युमेन/वॅट
 4.  40 ल्युमेन/वॅट

उत्तर : 13 ल्युमेन/वॅट


10. H.P.M.V. लॅम्पमध्ये —— मुळे प्रकाशनिर्मिती होते.

 1.  फ्लोरोमेंट
 2.  मर्क्युरी
 3.  सोडीयम
 4.  हाय करंट

उत्तर : मर्क्युरी


11. गॅस फील्ड लॅम्पची कार्यक्षमता —– असते.

 1.  10 ल्युमेन/वॅट
 2.  13 ल्युमेन/वॅट
 3.  20 ल्युमेन/वॅट
 4.  40 ल्युमेन/वॅट

उत्तर : 10 ल्युमेन/वॅट


12. H.P.M.V. लॅम्पमध्ये —— गॅस भारतात.

 1.  ऑरगोन
 2.  ऑरगॉन व मर्क्युरी
 3.  हॅलोजन व नायट्रोजन
 4.  वरील सर्व

उत्तर : ऑरगॉन व मर्क्युरी


13. मर्क्युरी व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान —– असते.

 1.  500 कार्यतास
 2.  1000 कार्यतास
 3.  2000 कार्यतास
 4.  3000 कार्यतास

उत्तर : 3000 कार्यतास


14. सोडीयम व्हेपर —– प्रकारचा लॅम्प आहे.

 1.  हॉट कॅथोड
 2.  कोल्ड कॅथोड
 3.  नॉर्मल कॅथोड
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : कोल्ड कॅथोड


15. सोडीयम व्हेपरलॅम्प —– वेळात पूर्ण प्रकाशित होते.

 1.  त्वरित
 2.  3-5 मिनिटात
 3.  10-15 मिनिटात
 4.  खूप उशिरा

उत्तर : 10-15 मिनिटात


16. सोडीयम व्हेपर लॅम्पचे आयुष्यमान —— असते.

 1.  3000 कार्यतास
 2.  4000 कार्यतास
 3.  5000 कार्यतास
 4.  10000 कार्यतास

उत्तर : 3000 कार्यतास


17. एडीसन स्क्रु. टाइप बल्प हे नाव —— वरून पडलेले आहे.

 1.  कॉईल वरुन
 2.  रंगावरून
 3.  कॅप वरून
 4.  यापैकी नाही

उत्तर : कॅप वरून


18. 5V लॅम्पची कार्यक्षमता —– असते.

 1.  50 ल्युमेन/वॅट
 2.  80 ल्युमेन/वॅट
 3.  100 ल्युमेन/वॅट
 4.  30 ल्युमेन/वॅट

उत्तर : 50 ल्युमेन/वॅट


19. 5V लॅम्प बंद झाल्यानंतर —– वेळेनंतर पुन्हा प्रकाशित होईल.

 1.  त्वरित
 2.  3-5 मिनीट
 3.  10 ते 15 मिनीट
 4.  15-20 मिनीट

उत्तर : 3-5 मिनीट


20. सोडीयम व्हेपर लॅम्प —– रंगाचा प्रकाश देतात.

 1.  पिवळा
 2.  निळसर
 3.  पांढरा
 4.  डेलाइट

उत्तर : पिवळा


 

महावितरण प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!