Mahavitran Exam Question Set 3

Mahavitran Exam Question Set

1. विद्युत प्रवाहाच्या वाहनासाठी आवश्यक असलेल्या प्रेरणेस —– म्हणतात.

 1.  विद्युत दाब
 2.  विद्युत प्रवाह
 3.  विद्युत विरोध
 4.  मंडल

उत्तर : विद्युत दाब


2. विद्युत दाबाचे एकक —– आहे.

 1.  व्होल्ट
 2.  अॅम्पियर
 3.  ओहम
 4.  वॅट

उत्तर : व्होल्ट


3. विद्युत दाबाचे सांकेतीक अक्षर —– आहे.

 1.  V
 2.  A
 3.  R
 4.  W

उत्तर : V


4. एक ओहम विरोधातून 1 अंपी.प्रवाह वाहत असेल, तेव्हा त्या विरोधाभोवती —– व्होल्ट दाब असतो.

 1.  1.5 V
 2.  1 V
 3.  2 V
 4.  1.2 V

उत्तर : 1 V


5. विद्युत दाब —– मीटरने मोजतात.

 1.  व्होल्ट
 2.  अॅम्पियर
 3.  वॅट
 4.  एनर्जी

उत्तर : व्होल्ट


6. इलेक्ट्रॉन्सच्या वाहनास —– असे म्हणतात.

 1.  विद्यूत दाब
 2.  विद्युत प्रवाह
 3.  विद्यूत विरोध
 4.  मंडल

उत्तर : विद्युत प्रवाह


7. स्टँडर्ड वेस्टर्न सेलचा EMF —– व्होल्ट असतो.

 1.  1.2 V
 2.  1.0183 V
 3.  1.5 V
 4.  वरील सर्व

उत्तर : 1.0183 V


8. विद्युत प्रवाहाचे एकक —– आहे.

 1.  व्होल्ट
 2.  अॅम्पियर
 3.  ओहम
 4.  वॅट

उत्तर : अॅम्पियर 


9. विद्युत प्रवाहाचे सांकेतिक अक्षर —– हे आहे.

 1.  V
 2.  A
 3.  R
 4.  W

उत्तर : A


10. एक व्होल्ट दाबाने 1 ओहम विरोधातून जेवढा प्रवाह वाहतो त्यास —– प्रवाह असे म्हणतात.

 1.  एक अॅम्पियर
 2.  एक व्होल्ट
 3.  एक ओहम
 4.  एक वॅट

उत्तर : एक अॅम्पियर


11. विद्युत प्रवाह —– मीटरने मोजतात.

 1.  व्होल्ट
 2.  अॅम्पियर
 3.  वॅट
 4.  एनर्जी

12. जो

उत्तर : अॅम्पियर


12. प्रवाह सिल्व्हर नायट्रेटच्या द्रावातुन पाठविला असता एका सेकंदात 1.118 मिलीग्रॅम वजनाची चांदी जमा करतो त्यास —– प्रवाह म्हणतात.

 1.  ए.सी.
 2.  डि.सी.
 3.  एक अॅम्पियर
 4.  एक व्होल्ट

उत्तर : एक अॅम्पियर


13. विद्युत प्रवाहाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या घटकास —– म्हणतात.

 1.  विद्युत दाब
 2.  विद्युत प्रवाह
 3.  विद्युत विरोध
 4.  विद्युत पॉवर

उत्तर : विद्युत विरोध


14. विद्युत विरोधाचे एकक —– आहे.

 1.  व्होल्ट
 2.  अॅम्पियर
 3.  ओहम
 4.  वॅट

उत्तर : ओहम


15. विद्युत विरोधाचे संकेतीक अक्षर —– आहे.

 1.  V
 2.  A
 3.  R
 4.  W

उत्तर : R


16. विद्युत विरोधाचे लहानात लहान एकक —– असून मोठे एकक —– आहे.

 1.  मायक्रो ओहम-ओहम
 2.  ओहम-किलो ओहम
 3.  मायक्रो ओहम-मेगा ओहम
 4.  मायक्रोओहम-किलो ओहम

उत्तर : मायक्रो ओहम-मेगा ओहम


17. एखाद्या विरोधातून एक व्होल्ट दाबाने एक अॅम्पियर प्रवाह नियंत्रित करण्यासाठी लागणार्‍या विरोधास —– म्हणतात.

 1.  1 ओहम
 2.  रजीस्टन्स
 3.  विशिष्ट विरोध
 4.  वरील सर्व

उत्तर : 1 ओहम


18. विद्युत विरोध —– मीटरने मोजतात.

 1.  व्होल्ट
 2.  अॅम्पियर
 3.  वॅट
 4.  ओहम

उत्तर : ओहम


19. एक एकक घणाकृती घातूच्या ठोकळ्याच्या समोरासमोरील बाजुतील विरोधास —– म्हणतात.

 1.  एक ओहम
 2.  रजीस्टन्स
 3.  स्पेसीफिक रजीस्टन्स
 4.  मायक्रो ओहम

उत्तर : स्पेसीफिक रजीस्टन्स


20. विशिष्ट विरोधाचे एकक —– आहे.

 1.  ओहम
 2.  मायक्रो ओहम
 3.  मिली ओहम
 4.  किलो ओहम

उत्तर : मायक्रो ओहम


 

महावितरण प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!