Home Question Paper Set Mahavitran Question Paper Set Mahavitran Exam Question Set 17

Mahavitran Exam Question Set 17

Mahavitran Exam Question Set

1. यांत्रिक शक्तीचे रूपांतर D.C. विद्युत शक्तीस करणार्‍या यंत्रास —– म्हणतात.

 1.  जनरेटर
 2.  D.C. जनरेटर
 3.  अल्टरनेटर
 4.  इनव्हर्टर

उत्तर : D.C. जनरेटर


2. एखाद्या कंडक्टर कडून चुंबकीय विकर्ष रेषा कापल्या गेल्यास त्या कंडक्टरमध्ये —– निर्माण होतो.

 1.  विद्युत दाब
 2.  विद्युत प्रवाह
 3.  विद्युत शक्ती
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : विद्युत दाब


3. D.C. जनरेटरच्या कंडक्टरमध्ये निर्माण होणारा दाब —– आहे.

 1.  पिवरल D.C.
 2.  पिवर A.C.
 3.  फ्लक्चुप्टिंग D.C.
 4.  यापैकी नाही

उत्तर : पिवर A.C.


4. कंडक्टरमध्ये निर्माण झालेल्या A.C. दाबास —– च्या सहाय्याने D.C. मध्ये रूपांतरित करतात.

 1.  आर्मेचर
 2.  कॉम्प्युटेटर
 3.  कार्बन ब्रश
 4.  ब्रश रॉकर

उत्तर : कॉम्प्युटेटर


5. विद्युत दाबाच्या निर्मितीसाठी —– ची आवश्यकता आहे.

 1.  चुंबकीय क्षेत्र
 2.  कंडक्टर
 3.  गती
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : वरीलपैकी सर्व


6. उच्च प्रवाह क्षमतेच्या जनरेटर्समध्ये —– या धातूचे ब्रश वापरतात.

 1.  कार्बन
 2.  ब्रास
 3.  कॉपर
 4.  फास्ट आयर्न

उत्तर : कॉपर


7. D.C. जनरेटरमध्ये प्रत्यक्ष विद्युत दाबाची निर्मिती —– करतो.

 1.  आर्मेचर
 2.  कंडक्टर
 3.  कॉम्प्युटर
 4.  पिगटेल

उत्तर : कंडक्टर


8. सेल्फ एक्सायटेड D.C. जनरेटमध्ये —– चुंबकीय क्षेत्र असते.

 1.  D.C. चुंबकीय क्षेत्र
 2.  A.C. चुंबकीय क्षेत्र
 3.  कायम चुंबकीय क्षेत्र
 4.  शिलकी चुंबकीय क्षेत्र

उत्तर : शिलकी चुंबकीय क्षेत्र


9. 10 KW च्या D.C. जनरेटरला 15HP च्या इंजीनकडून पॉवर पुरवली जाते. तर त्याची पूर्णलोड कार्यक्षमता —– असेल.

 1.  80.3%
 2.  85.7%
 3.  90.8%
 4.  89.4%

उत्तर : 89.4%


10. D.C. जनरेटच्या वाईंडीगमध्ये होणाचा कॉसेसला —– लॉस म्हणतात.

 1.  आर्मेचर लॉस
 2.  फील्ड लॉस
 3.  कॉपर लॉस
 4.  आयर्न लॉस

उत्तर : कॉपर लॉस


11. पहिल्या जनरेटरच्या समांतर जोडल्या जाणार्‍या दुसर्‍या जनरेटरला —– म्हणतात.

 1.  इनकमींग जनरेटर
 2.  आऊटगोईंग जनरेटर
 3.  हेल्पींग जनरेटर
 4.  यापैकी नाही

उत्तर : इनकमींग जनरेटर


12. D.C. जनरेटरची समांतर जोडणी करताना टर्मिनलचा दाब —– असावा.

 1.  असमान
 2.  समान
 3.  वेगवेगळया पोलॅरिटीची
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : समान


13. इंटरपोलची वाईंरिंग —— च्या सिरिजमध्ये जोडतात.

 1.  शंट फील्ड
 2.  सिरिज फील्ड
 3.  आर्मेचर
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : आर्मेचर


14. समांतर जोडल्या जाणार्‍या जनरेटरचा व्होल्टेज कमी असल्यास तो जनरेटर —– प्रमाणे कार्य करेल.

 1.  जनरेटर प्रमाणे
 2.  प्राईमुव्हर प्रमाणे
 3.  मोटर प्रमाणे
 4.  यापैकी नाही

उत्तर : मोटर प्रमाणे


15. D.C. जनरेटरच्या आर्मेचरची टोके उलट केल्यास —–

 1.  लोड जास्त होईल
 2.  लोड कमी होईल
 3.  पोलॅरिटी बदलेल
 4.  पॉलॅरिटी कायम राहील

उत्तर : पोलॅरिटी बदलेल


16. D.C. जनरेटरची आर्मेचर वाईरिंग —– व प्रकारे करता येते.

 1.  लाईट व हेवी
 2.  शंट व सिरिज
 3.  वेव्ह व लॅप
 4.  पॉझीटीव्ह व निगेटीव्ह

उत्तर : वेव्ह व लॅप


17. D.C. जनरेटरच्या आर्मेचरला ज्या यंत्राच्या सहाय्याने फिरवतात त्यास —– म्हणतात.

 1.  मोटर
 2.  डिझेल इंजिन
 3.  प्राइममुव्हर
 4.  अल्टरनेटर

उत्तर : प्राइममुव्हर


18. D.C. जनरेटरच्या आर्मेचर कंडक्टरमध्ये निर्माण झालेला दाब —– मार्फत टर्मिनलकडे पाठवला जातो.

 1.  ब्रश व रॉकर
 2.  होल्डर इंजिन
 3.  प्राइममुव्हर
 4.  अल्टरनेटर

उत्तर : प्राइममुव्हर


19. कॉम्युटेटर सेगमेंट —– पासून बनवतात.

 1.  हार्ड ड्रोन कॉपर
 2.  सॉफ्ट कॉपर
 3.  ब्रास
 4.  कास्ट आयर्न

उत्तर : हार्ड ड्रोन कॉपर


20. कॉम्युटेटर सेगमेंट —– च्या सहाय्याने इन्शुलेटेड करतात.

 1.  बॅकेलाइट
 2.  पॅराफीन बॅक्स
 3.  मायका
 4.  आरळलाइट

उत्तर : मायका


 

महावितरण प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!