Mahavitran Exam Question Set 1

Mahavitran Exam Question Set

1. अपघात म्हणजे —– होय.

 1.  अचानकपणे घडणारी दुर्घटना
 2.  दोन वाहनांची टक्कर
 3.  इमारती वरून पडणे
 4.  यापैकी नाही

उत्तर : अचानकपणे घडणारी दुर्घटना


2. बहुतेक अपघात —– मुळे घडतात.

 1.  काम न केल्यामुळे
 2.  अज्ञानामुळे
 3.  जाणिवमुळे
 4.  यापैकी सर्व

उत्तर : अज्ञानामुळे


3. विद्युत प्रतिबंधित क्षेत्रामध्ये प्रवेश करतेवेळी —– करावे.

 1.  रबरी हातमोजे वापरावे
 2.  पायात गम बूट वापरावे
 3.  सूचना फलकावरील सूचनांचे पालन करावे
 4.  इन्सुलेटेड हत्यारे वापरावेत

उत्तर : सूचना फलकावरील सूचनांचे पालन करावे


4. शॉट सर्किटमुळे फ्युज गेल्यास —– होते.

 1.  फ्युज तार तुटलेली असते
 2.  फ्यूजचे कॉन्टेक्ट वितळलेले असतात
 3.  फ्युज कॅरिअर व वेस काळे झालेले असते
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : फ्युज कॅरिअर व वेस काळे झालेले असते


5. शॉट सर्किटमुळे OCB ट्रीप झाल्यास —– करावे.

 1.  त्वरित चालू करावे
 2.  OCB ला स्पर्श करू नये
 3.  दोष निवारण झाल्या शिवाय चालू करू नये
 4.  रबरी हातमोजे वापरुन चालू करावे

उत्तर : दोष निवारण झाल्या शिवाय चालू करू नये


6. विद्युत उपकरणास आर्थिंग केल्यामुळे —– होते.

 1.  लाईटबिल कमी येते
 2.  वित्तहानी होत नाही
 3.  उपकरण चांगल्याप्रकारे चालते
 4.  जिविताचे रक्षण होते

उत्तर : जिविताचे रक्षण होते


7. पोर्टेबल उपकरणे हाताळतेवेळी —–

 1.  उपकरणास आर्थिंग करावे
 2.  रबरी हातमोजे वापरुन उपकरण हातळावे
 3.  उपकरणाचा विद्युत पुरवठा बंद करावा
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : उपकरणाचा विद्युत पुरवठा बंद करावा


8. लाईनवर कामास जातेवेळी —–

 1.  विद्युत पुरवठा बंद करावा
 2.  मुख्य जवळफक्त सूचना फलक लावावे
 3.  सहकार्‍यास पूर्व सूचना द्यावी
 4.  वरीलपैकी सर्व

उत्तर : विद्युत पुरवठा बंद करावा


9. पोलवर काम करते वेळी मदतनीसाने हत्यारे —–

 1.  सेफ्टी बेल्टच्या साह्याने द्यावेत
 2.  मदतनिसाने पोलवर चदून द्यावे
 3.  टूलकिट बॅगेच्या साह्याने द्यावेत
 4.  उंचावर फेकून द्यावेत

उत्तर : टूलकिट बॅगेच्या साह्याने द्यावेत


10. विद्युत कारणाने लागलेली आग विझवण्यापूर्वी —–

 1.  विद्युत पुरवठा खंडित करावा
 2.  विद्युत पुरवठा बंद असेल तर चालू करावा
 3.  अग्निशामक दलास कळवावे
 4.  कंपनी व्यवस्थापणास कळवावे

उत्तर : विद्युत पुरवठा खंडित करावा


11. विद्युत क्षेत्रामध्ये लागलेली आग विझवण्यासाठी प्रामुख्याने —– अग्निशामकाचा वापर करतात.

 1.  कार्बन डाय ऑक्साईड टाईप
 2.  फोम टाईप
 3.  पाण्याचे बंब
 4.  सोडा अॅसिड

उत्तर : कार्बन डाय ऑक्साईड टाईप


12. विद्युत धक्का बसण्यासाठी माणसाचा संबंध पॉझिटिव्ह वायर व —– शी आला पाहिजे.

 1.  वर्क बेंच
 2.  जमिनीशी
 3.  इन्सुलेटेड हत्याराशी
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : जमिनीशी


13. विद्युत तारेस चिकटकलेल्या व्यक्तीस —–

 1.  अवाहकाच्या मदतीने बाजूस काढावे
 2.  त्वरित ओढून बाजूस काढावे
 3.  अग्निशामक दलास पाचारण करावे
 4.  विद्यूत पुरवठा करणार्‍या कंपनीस कळवावे

उत्तर : अवाहकाच्या मदतीने बाजूस काढावे


14. अपघाती व्यक्तीचा श्वाच्छोश्वास मंदावत असल्यास —–

 1.  त्वरित डॉक्टरकडे न्यावे
 2.  डॉक्टरला अपघाताच्या ठिकाणी बोलवावे
 3.  अपघाती व्यक्तीच्या नातेवाईकांना कळवावे
 4.  कृत्रीम श्वाच्छोश्वास करावा

उत्तर : कृत्रीम श्वाच्छोश्वास करावा


15. ICDP किंवा ICTP मधील फ्युज तार बसवायची असल्यास प्रथम —–

 1.  मेन स्वीच बंद करावा
 2.  फ्युज कॅरियर ओढून काढावे
 3.  रबर हातमोजे घालावे
 4.  आवाहकावर उभे राहावे

उत्तर : मेन स्वीच बंद करावा

16. वर्कशॉप मधुन बाहेर जातेवेळी —– करावे.

 1.  हातपाय स्वच्छ धुवावेत
 2.  सर्व मेनस्वीचेस बंद करावे
 3.  वर्कशॉप प्रमुखास सांगून जावे
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : सर्व मेनस्वीचेस बंद करावे

17. बॅटरीचा द्राव तयार करतेवेळी —–

 1.  सल्फ्युरिक अॅसिडमध्ये पाणी टाकावे
 2.  पाण्यामध्ये सल्फ्युरिक अॅसिड टाकावे
 3.  कंटेनरमध्ये सल्फ्युरिक अॅसिडनंतर पाणी टाकावे
 4.  वरीलपैकी नाही

उत्तर : पाण्यामध्ये सल्फ्युरिक अॅसिड टाकावे


18. थ्री फेज सप्लाय टेस्ट करण्यासाठी —– टेस्ट लॅम्प वापरावा.

 1.  सिंगल
 2.  डब्बल
 3.  ट्रिपल
 4.  सिरिज

उत्तर : सिरिज


 

महावितरण प्रश्पात्रिका संच ऑनलाईन सराव 

ऑनलाईन सोडवा

ऑनलाईन परीक्षेत भरघोस यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!