इंडियन ऑईल मध्ये 137 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

इंडियन ऑईल  तर्फे इंजिनिअरिंग असिस्टंटटेक्निकल अटेंडंट पदाच्या एकूण १३७ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक २४ जानेवारी २०२२ ते १८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता

Advertisements
Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : PL/HR/ESTB/RECT-2022

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन पद्धतीने

परीक्षेचे नाव / Exam Name : –

एकूण जागा / Total vacancies : 137

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 इंजिनिअरिंग असिस्टंट / Engineering Assistant 58 जागा
2 टेक्निकल अटेंडंट / Technical Attendant 79 जागा
एकूण 137 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
इंजिनिअरिंग असिस्टंट /
Engineering Assistant
  1. 50% गुणांसह मेकॅनिकल/ऑटोमोबाईल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल किंवा समतुल्य इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST: पास श्रेणी]
टेक्निकल अटेंडंट /
Technical Attendant
  1. 10वी उत्तीर्ण
  2. ITI {इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक-कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन सिस्टम/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)/ मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स & IT/ मेकॅनिक (रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)}

 

वयाची अट / Age Limit : 24 जानेवारी 2022 रोजी 18 ते 26 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग / इतर मागास वर्ग 100/-
मागासवर्गीय फी नाही
माजी सैनिक फी नाही
Advertisements
Advertisements

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : 18.02.2022 सायंकाळी ६ वाजेपर्यंत

अधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा

सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF : पाहा

ऑनलाईन अर्ज / Online Application : पाहा

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification