इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड पाईपलाईन डिविजन | 137 जागा

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेड च्या पाईपलाईन डिविजन तर्फे प्रसिद्ध जाहिरातीनुसार Engineering Assistants व Technical Attendant पदाच्या एकूण 137 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 24 जानेवारी 2022 ते 18 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता

Advertisements
Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : PL/HR/ESTB/RECT-2022

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन

परीक्षेचे नाव / Exam Name : –

एकूण जागा / Total vacancies : 137

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1
Engineering Assistants 58 जागा
2
Technical Attendant 79 जागा
एकूण 137 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
Engineering Assistants ट्रेड संबंधी विषयामध्ये ३ वर्षे कालावधीचा डिप्लोमा
Technical Attendant ITI उत्तीर्ण

 

वयाची अट / Age Limit 24 जानेवारी 2022 रोजी :18 ते 26 वर्षे (SC/ST:5 वर्षे सूट / OBC:03 वर्षे सूट)

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग / General Category 100/-
इतर मागासवर्गीय / OBC 100/-
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe फी नाही
अनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही
महिला / Women सामाजिक आरक्षण नुसार
माजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही
अपंग / Physically Handicap फी नाही
Advertisements
Advertisements

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
24 जानेवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
18 फेब्रुवारी 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 

ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :
संपर्क क्रमांक / Helpline No : 1800-2333-555
Web Portal : Click Here

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification