भारतीय नौदल 10+2 (B.Tech) कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022)

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

भारतीय नौसेने तर्फे अविवाहित पुरुष उमेदवारांकडून कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022) च्या चार वर्षे कालावधीच्या B.Tech पदवी अभ्यासक्रमाच्या भारतीय नौदल अकादमी इझिमाला केरळ येथे प्रवेशासाठी साठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 27 जानेवारी 2022 ते 08 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकता.

Advertisements
Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : DAVP10701/11/0016/2122

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन

परीक्षेचे नाव / Exam Name : कॅडेट एंट्री स्कीम (जुलै 2022)

एकूण जागा / Total vacancies : 35

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 एज्युकेशन ब्रांच 05 जागा
2 एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच 30 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
एज्युकेशन ब्रांच
  1. 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)
  2. JEE (Main) – 2021
एक्झिक्युटिव & टेक्निकल ब्रांच
  1. 12वी उत्तीर्ण (PCM: 70% गुण, SSC/HSC इंग्रजी: 50% गुण)
  2. JEE (Main) – 2021

 

वयाची अट / Age Limit : जन्म 02 जानेवारी 2003 ते 01 जुलै 2005 दरम्यान.

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग फी नाही
मागासवर्गीय फी नाही
महिला फी नाही
माजी सैनिक फी नाही
अपंग फी नाही
Advertisements
Advertisements

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application :10 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा

सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF : पाहा

ऑनलाईन अर्ज / Online Application : पाहा

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification