IBPS Clerk Recruitment 2022 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाची 6000+ मेगा भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

IBPS Clerk Recruitment 2022 | IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या 6000+ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 01 जुलै 2022 ते 21 जुलै 2022 या कालावधीत अर्ज सदर करू शकता

Advertisements

Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : CRP Clerks-XII

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन / Online

परीक्षेचे नाव / Exam Name : CRP CLERKS-XII for Vacancies of 2023-24

एकूण जागा / Total vacancies : 6000+ (Tentative)

पदाचे नाव व तपशील / Post Details :

अं. क्र./
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
पद संख्या  /
No of Post
1 लिपिक / Clerk 6000+
एकूण जागा / Total Vacancies 6000+

Advertisements

Advertisements

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification :

अं. क्र /
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
शैक्षणिक पात्रता /
Educational Qualification
1 लिपिक / Clerk
  • कोणत्याही शाखेतील पदवी.
  • संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

  • Bachelor’s degree in any discipline from a recognized University or its equivalent.
  • Computer Literacy: Operating and working knowledge in computer systems is mandatory i.e. candidates should have a Certificate/Diploma/Degree in computer operations/Language/ should have studied Computer / Information Technology as one of the subjects in the High School/College/Institute.

Advertisements

Advertisements

 

वयाची अट / Age Limit : 01 जुलै 2022 रोजी

पदाचे नाव /
Name of Post
वयाची अट/
Age Limit
लिपिक / Clerk 20 ते 28 वर्षे

 

वयोमर्यादेत सूट / Age Relaxation :

प्रवर्ग / आरक्षण /
Category / Reservation
सूट (वर्षात)/ 
Age Relaxation (in Years)
खुला प्रवर्ग / General Category NA
इतर मागासवर्गीय / OBC 03
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe 05
अनुसूचित जाती / Schedule Caste 05
महिला / Women सामाजिक आरक्षण नुसार
माजी सैनिक / Ex- Servicemen 08
अपंग / Physically Handicap 10

 

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण /
Category / Reservation
शुल्क /
Amount
खुला प्रवर्ग / General Category ₹ 850/-
इतर मागासवर्गीय / OBC ₹ 850/-
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe ₹ 175/-
अनुसूचित जाती / Schedule Caste ₹ 175/-
महिला / Women सामाजिक आरक्षण नुसार
माजी सैनिक / Ex- Servicemen ₹ 175/-
अपंग / Physically Handicap ₹ 175/-

Advertisements

Advertisements

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
01 जुलै 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
21 जुलै 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 


ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :

संपर्क क्रमांक / Helpline No : 1800 222 366 / 1800 103 4566

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification