HPCL Recruitment | हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाच्या 100 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस पदाच्या 100 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 19 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 या दरम्यान ऑनलाईन अर्ज सदर करू शकता.

Advertisements

Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : –

अर्ज कसा कराल / Mode of Application : ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण / Place of Work: मुंबई / Mumbai

परीक्षेचे नाव / Exam Name :

एकूण जागा / Total vacancies : 100 जागा

पदाचे नाव व तपशील / Post Details :

अं. क्र./
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
पद संख्या  /
No of Post
1 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस /
Graduate Engineering Apprenticeship
100 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification :

अं. क्र /
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
शैक्षणिक पात्रता /
Educational Qualification
1 पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस /
Graduate Engineering Apprenticeship
60% गुणांसह इन्स्ट्रुमेंटेशन/केमिकल/ इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ कॉम्प्युटर सायन्स/ सिव्हिल/ मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी [SC/ST/PWD: 50% गुण]


  • Instrumentation Engineering /
  • Chemical Engineering /
  • Electrical & Electronics
    Engineering /
  • Computer Science Engineering /
  • Civil Engineering /
  • Mechanical Engineering /
  • Electrical Engineering

Advertisements

Advertisements

 

वयाची अट / Age Limit : 19 फेब्रुवारी 2022 रोजी

पदाचे नाव /
Name of Post
वयाची अट/
Age Limit
पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस /
Graduate Engineering Apprenticeship
18 ते 25 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण /
Category / Reservation
शुल्क /
Amount
खुला प्रवर्ग / General Category फी नाही.
इतर मागासवर्गीय / OBC फी नाही.
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe फी नाही.
अनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही.
महिला / Women फी नाही.
माजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही.
अपंग / Physically Handicap फी नाही.

Advertisements

Advertisements

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
19 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
28 फेब्रुवारी 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 


ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :

संपर्क क्रमांक / Helpline No : 022 2507-6743/ 022 2507 6741
ई-मेल आयडी / E-Mail Id : apprentice_mr@mail.hpcl.co.in

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification