Quiz-summary
0 of 25 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
Information
आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर कोणत्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही.
ऑनलाईन सराव परीक्षा सूचना
- सर्व प्रश्न सोडवणे अनिवार्य आहे.
- जर आपणास एखाद्या प्रश्नच उत्तर येत नसेल तर वेळ वाचविण्यासाठी आपण प्रश्नाच्या क्रमांकावर क्लिक करून दुसरा प्रश्न सोडवू शकता.
- आपण निवडलेले उत्तर सबमिट करण्यासाठी “Check” बटनवर क्लिक करा,
- जर आपण निवडलेले उत्तर बरोबर असेल तर उत्तर हिरव्या रंगात हायलाईट झालेले दिसेल.
- जर उत्तर चुकीचे असेल तर उत्तर लाल रंगात हायलाईट झालेले दिसेल, व बरोबर उत्तर हिरव्या रंगात.
- प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल.
- सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे बरोबर उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर “View Questions” बटणावर क्लिक करून समजू शकेल.
- सर्वात शेवटी आपले नाव व इमेल आयडी ची पूर्तता करून आपला निकाल “Leaderboard” च्या यादीत समाविष्ठ करण्यास विसरू नका.
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
“ऑनलाईन परीक्षेत यश संपादन करण्यासाठी सराव हाच एक पर्याय आहे”
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 25 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
-
आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा
Please Share with your Friends
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- Answered
- Review
-
Question 1 of 25
1. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?
अ) साहित्य अकॅडमीची स्थापना मार्च १९५४ मध्ये झाली आहे.
ब) संस्था नोंदणी अधिनियमन १८६० च्या अंतर्गत तिची एक संस्था म्हणून १९५६ मध्ये नोंदणीकृत आहे.
क) त्याचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
ड) अकॅडमीने २४ भाषांना मान्यता दिलेली आहे.Correct
Incorrect
-
Question 2 of 25
2. Question
1 pointsपोक्सो कायद्यातील दुरुस्तीनुसार १२ वर्षाखालील मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीस फाशीची शिक्षा देण्याचे विधेयक मंजूर करणारे अनुक्रमे पहिले तीन राज्य कोणते?
अ) मध्यप्रदेश
ब) राजस्थान
क) महाराष्ट्र
ड) हरियाणाCorrect
Incorrect
-
Question 3 of 25
3. Question
1 pointsयुनोचे व्यवस्थापन, नियोजन, धोरण आणि पालन विभागाचे सहाय्यक महासचिव म्हणून …………….. या भारतीय व्यक्तीची निवड झाली.
Correct
Incorrect
-
Question 4 of 25
4. Question
1 pointsखालील विधानाचा विचार करा आणि कोणते विधान चुकीचे आहे ते ओळखा?
अ) भाभा अणुसंशोधन केंद्राचे नवे संचालक १२ मार्च २०१९ रोजी डॉ. ए. के. मोहंती बनले.
ब) भाभा अणुसंशोधन केंद्राचे मुख्यालय मुंबई येथे आहे.
क) भारतातील पहिले अणुउर्जा केंद्र मुंबईत भाभा अणुसंशोधन केंद्रात सुरु करण्यात आले.Correct
Incorrect
-
Question 5 of 25
5. Question
1 pointsयुनेस्कोने जून २०१८ मध्ये भारतातील …………….. या स्थळाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला.
Correct
Incorrect
-
Question 6 of 25
6. Question
1 points२६ जानेवारी २०१९ रोजीच्या दिल्ली येथील प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे ………. हे होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 25
7. Question
1 pointsयुएन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क या संस्थेने सन २०१९ च्या जागतिक आनंदी देश अहवालानुसार अनुक्रमे पहिले तीन देश कोणते आहेत?
Correct
Incorrect
-
Question 8 of 25
8. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रासंघाविषयी खालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 9 of 25
9. Question
1 pointsपुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
अ) कुसुम / KUSUM म्हणजे ऊर्जा सुरक्षा व उत्थान महाअभियान होय.
ब) केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाने सुसुम योजना देशातील शेतकऱ्यांमध्ये सौर उर्जेचा वापर वाढवा या उद्देशाने सुरु केली.
क) सोलर वाॅटर पंप व अक्षय ऊर्जा प्रकल्प स्थापन करणे हा प्रमुख उद्देश कुसुम योजनेच्या आहे.Correct
Incorrect
-
Question 10 of 25
10. Question
1 pointsमहिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे ज्यामुळे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?
Correct
Incorrect
-
Question 11 of 25
11. Question
1 pointsमहाराष्ट्रातील थेट निवडलेल्या सरपंचाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Correct
Incorrect
-
Question 12 of 25
12. Question
1 pointsखालील विधाने वाचा आणि त्यापैकी बरोबर विधान ओळखा.
अ) भारताचे ९ वे केंद्रीय मुख्य आयुक्त श्री. सुधीत भार्गव हे बनले.
ब) भारताचे पहिले केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त श्री. वजाहत हबीबउल्लाह हे होते.
क) सुधीर भार्गव यांची नियुक्ती केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी होण्यापूर्वी आर. के. माथुर हे केंद्रीय मुख्य आयुक्त होते.
ड) १ जानेवारी २०१९ रोजी सुधीर भार्गव देशाचे मुख्य माहिती आयुक्त बनले.Correct
Incorrect
-
Question 13 of 25
13. Question
1 pointsव्हेनेझुएला देशाचे परत राष्ट्राध्यक्ष म्हणून मे २०१८ मध्ये ………….. यांची निवड झाली.
Correct
Incorrect
-
Question 14 of 25
14. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान / ने बरोबर आहे / त?
अ) २०१७ साली जगात कार्बन डायऑक्साईडचे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे.
ब) २०१७ मध्ये जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा ५८ टक्के आहे.
क) जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा १५ टक्के आहे.Correct
Incorrect
-
Question 15 of 25
15. Question
1 points……………… या वकील, पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ता यांचे फेब्रूवारी २०१८ मध्ये निधन झाले.
Correct
Incorrect
-
Question 16 of 25
16. Question
1 pointsसी व्हीजील अॅप निवडणुकीतील पैशाच्या गैरवापरावर तसेच द्वेषमुलक भाषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी ………….. यांनी ३ जुलै २०१८ रोजी सादर केले.
Correct
Incorrect
-
Question 17 of 25
17. Question
1 pointsखालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहेत?
Correct
Incorrect
-
Question 18 of 25
18. Question
1 pointsसन २०१८-१९ हे खालीलपैकी ……….. या घटनेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 25
19. Question
1 pointsमहाराष्ट्र सरकारने महिला ग्रामीण भागात सॅनिटरी पॅड …………. या ब्रँडनेमने स्वस्त दारात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 25
20. Question
1 pointsभारत सरकारने जेनेरिक औषधीविषयी जागरूकता निर्माण करणे आणि वापरला प्रोत्साहन मिळावे म्हणून सन २०१९ पासून …………… हा दिवस जन औषधी दिन म्हणून साजरा करण्यात सुरुवात केली.
Correct
Incorrect
-
Question 21 of 25
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणते खेळाडू टेनिस खेळाशी संबंधित आहेत?
Correct
Incorrect
-
Question 22 of 25
22. Question
1 pointsसन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या मतदान जनजागृतीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सदिच्छादूत म्हणून नियुक्त केलेल्या तृतीयपंथीय वर्गातील व्यक्ती ………… आहे.
Correct
Incorrect
-
Question 23 of 25
23. Question
1 pointsसंप्रिती २०१९ हा वार्षिक संयुक्त लष्करी युद्ध सराव बांगलादेशातील तंगैल येथे ………….. या देशासोबत बांगलादेशाच्या लष्कराने केला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 25
24. Question
1 pointsखालीलपैकी चुकीचे विधान कोणते?
Correct
Incorrect
-
Question 25 of 25
25. Question
1 pointsसन २०१८ ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ………….. येथे संपन्न झाली.
Correct
Incorrect
Leaderboard: General Knowledge Test Paper 17
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||