कर्मचारी राज्य विमा महामंडळात 594 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

कर्मचारी राज्य विमा महामंडळात उच्च श्रेणी लिपिक (UDC), स्टेनोग्राफर, मल्टी टास्किंग स्टाफ अश्या विविध पदांच्या एकूण 594 भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 15 जानेवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 दरम्यान अर्ज सादर करू शकता.

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : –

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन पद्धतीने

परीक्षेचे नाव / Exam Name : *

एकूण जागा / Total vacancies : 594

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 उच्च श्रेणी लिपिक (UDC) 318 जागा
2 स्टेनोग्राफर 18 जागा
3 मल्टी टास्किंग स्टाफ 258 जागा
एकूण 594 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
उच्च श्रेणी लिपिक (UDC)
  1. कोणत्याही विषयात पदवी
  2. संगणक हाताळणीचे ज्ञान असणे आवश्यक
स्टेनोग्राफर
  1. 12 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य
  2. कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).
मल्टी टास्किंग स्टाफ
  1. 10 वी उत्तीर्ण

 

वयाची अट / Age Limit : 15 फेब्रुवारी 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. उच्च श्रेणी लिपिक (UDC) : 18 ते 27 वर्षे
  2. स्टेनोग्राफर : 18 ते 27 वर्षे
  3. मल्टी टास्किंग स्टाफ : 18 ते 25 वर्षे

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग 500/-
मागासवर्गीय 500/-
महिला 250/-
माजी सैनिक 250/-
अपंग 250/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : 15 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा

सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF : पाहा

ऑनलाईन अर्ज / Online Application : पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification

How to whitelist website on AdBlocker?

How to whitelist website on AdBlocker?

  1. 1 Click on the AdBlock Plus icon on the top right corner of your browser
  2. 2 Click on "Enabled on this site" from the AdBlock Plus option
  3. 3 Refresh the page and start browsing the site