ECL Recruitment 2022 | ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 313 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

ECL Recruitment 2022 | ईस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 313 जागांसाठी भरती माइनिंग सिरदार, T & S Gr. ‘C’ / Mining Sirdar T & S Gr. ‘C’ पदाच्या एकूण ३१३ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2022 ते 10 मार्च 2022 या दरम्यान ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

 

Advertisements

Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : ECL/CMD/Recruit./MS-22/36/665

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन

परीक्षेचे नाव / Exam Name :

एकूण जागा / Total vacancies : 313

पदाचे नाव व तपशील / Post Details :

अं. क्र./
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
पद संख्या  /
No of Post
1 माइनिंग सिरदार, T & S Gr. ‘C’ /
Mining Sirdar T & S Gr. ‘C’
313 जागा

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification :

अं. क्र /
Sr. No.
पदाचे नाव /
Name of Post
शैक्षणिक पात्रता /
Educational Qualification
1
माइनिंग सिरदार, T & S Gr. ‘C’ /
Mining Sirdar T & S Gr. ‘C’
  1. 10वी उत्तीर्ण
  2. माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र
  3. गॅस परिक्षण प्रमाणपत्र
  4. प्रथमोपचार प्रमाणपत्र

  1. 10+2 or equivalent.
  2. Valid Mining Sirdarship Certificate of Competency from DGMS.
  3. Valid Gas Testing Certificate.
  4. Valid First Aid Certificate.

Advertisements

Advertisements

 

वयाची अट / Age Limit : 20 फेब्रुवारी 2022 रोजी

पदाचे नाव /
Name of Post
वयाची अट/
Age Limit
माइनिंग सिरदार, T & S Gr. ‘C’ /
Mining Sirdar T & S Gr. ‘C’
18 ते 30 वर्षे
[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

 

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण /
Category / Reservation
शुल्क /
Amount
खुला प्रवर्ग / General Category 1000/-
इतर मागासवर्गीय / OBC 1000/-
अनुसूचित जमाती  / Schedule Tribe फी नाही
अनुसूचित जाती / Schedule Caste फी नाही
महिला / Women फी नाही
माजी सैनिक / Ex- Servicemen फी नाही
अपंग / Physically Handicap फी नाही

Advertisements

Advertisements

 

महत्वाच्या तारखा / Important Dates

अर्ज सुरु होण्याची तारीख /
Opening Date of Registration
20 फेब्रुवारी 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख /
Closing Date of Registration
10 मार्च 2022

 

अधिकृत संकेतस्थळ / Official Website :
सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF :
ऑनलाईन अर्ज / Online Application :

 


ऑनलाइन अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता निकषांच्या तपशीलांसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी | Candidates are advised to carefully read the full advertisement for details of educational qualification and other eligibility criteria before submission of online application.


हेल्पलाईन माहिती / Helpline Details :

संपर्क क्रमांक / Helpline No : +919513166169
ई-मेल आयडी / E-Mail Id : –

Category :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification