मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट Whats App वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

मध्य रेल्वे तर्फे प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 2422 रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवार दिनांक 17 जानेवारी 2022 ते 16 फेब्रुवारी 2022 रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता

Advertisements
Advertisements

 

जाहिरात क्रमांक / Advertisement no. : RRC/CR/AA/2022

अर्ज कसा कराल : Mode of Application : ऑनलाईन पद्धतीने

परीक्षेचे नाव / Exam Name : –

एकूण जागा / Total vacancies : 2422

पदाचे नाव व तपशील / Post Details

पद क्रमांक क्लस्टर नाव पद संख्या
1 मुंबई 1659 जागा
2 भुसावळ 418 जागा
3 पुणे 152 जागा
4 नागपूर 114 जागा
5 सोलापूर 79 जागा
एकूण 2422

 

शैक्षणिक पात्रता / Educational Qualification

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
  1. 10 वी उत्तीर्ण
  2. संबंधित ट्रेड मध्ये ITI
    Fitter, Welder, Carpenter, Painter (General), Sewing Technology, Dress making, Electrician, Machinist, Computer, Operator & Programming Assistant, Mechanic (Diesel), Turner, Welder/Welder (Gas & Electric), Instrument Mechanic, Laboratory Assistant (CP), Electronics Mechanic, Sheet Metal Worker, Mechanic (Motor Vehicle), Mechanic Machine Tool Maintenance, Information Technology & Electronic System Maintenance.

 

वयाची अट / Age Limit : 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क / Exam Fee

प्रवर्ग / आरक्षण | Category / Reservation शुल्क | Amount
खुला प्रवर्ग / General Category 100/-
इतर मागासवर्गीय / OBC Category 100/-
मागासवर्गीय / SC/ST Category फी नाही
महिला / Female Candidate फी नाही
माजी सैनिक / Ex. Servicemen फी नाही
अपंग / Physically Handicap फी नाही
Advertisements
Advertisements

 

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख / Last date of online application : 16 फेब्रुवारी 2022

अधिकृत संकेतस्थळ / Official Website : पाहा

सविस्तर जाहिरात / Detailed Advertisement PDF : पाहा

ऑनलाईन अर्ज / Online Application : पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Join Telegram Channel

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Subscribe Whatsapp Updates

सर्व भरती प्रक्रिया, प्रवेशपत्र, निकाल व महत्वाच्या घडामोडी संबंधी अपडेट टेलिग्राम वर मिळवण्यासाठी जॉईन करा !

Jobs by Department

Jobs by Qualification