Balbharti Books Std 1st Marathi Part 1 2006

0
386

Balbharti Books PDF | बालभारती बुक PDF

Balbharti Books, Balbharti, Balbharti.com, Balbharti App Balbharti website

Balbharti Books

Balbharti Books Std 1st

Marathi Part 1 2006

Download Now

(Note : This file is not uploaded to this server, we are only providing download link to the original website. If you have trouble downloading the file, please try again later. )

What Is Balbharti? | बालभारती काय आहे?

Balbhartiमहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत २७ जानेवारी १९६७ रोजी स्थापन केलेली संस्था आहे. Balbharti बालभारती या नावाने ती ओळखली जाते. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.

Balbharti बालभारती ही राज्यशासनाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली स्वायत्त संस्था आहे. राज्याचे शिक्षणमंत्री हे या संस्थेचे पदसिद्‌ध अध्यक्ष असतात. संस्थेचे सर्व धोरणात्मक निर्णय नियामक मंडळात घेतले जातात.पाठ्यपुस्तके तयार करण्याचे मुख्य काम विद्या विभागात चालते. विद्या विभागांतर्गत मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तामिळीबंगाली या दहा भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण असे एकूण १४ विभाग आहेत.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ हे बालभारती प्रकाशनाद्वारे इयत्ता पहिली ते बारावीची सर्व विषयांची मिळून जवळपास चार कोटी पाठ्यपुस्तके छापून वितरित करते. पुस्तकांचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी राज्यात सध्या नऊ भांडारे आहेत. निरीक्षण, निवेदन, वर्गीकरण, तुलना, सहसंबंध, कार्यकारणभाव, उपयोजन, प्रयोगकौशल्य, वैज्ञानिक दृष्टिकोन, अनुमान काढणे, या क्षमता आत्मसात कराव्या, तसेच विज्ञानाच्या अभ्यासातून आवश्यक ते जीवन कौशल्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे, असा व्यापक दृष्टिकोन या पुस्तकनिर्मितीमागचा आहे. दरवर्षी सुमारे १९ कोटी पुस्तकांची छपाई करून त्यांचे वितरणबालभारती मार्फत केले जाते. महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक शाळांमधून बालभारतीची पुस्तके वापरली जातात.

Use For Competitive Exam | स्पर्धा परीक्षांसाठी उपयोग?

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास करून MPSC व महाराष्ट्र शासन अंतर्गत मोडणाऱ्या पदांच्या भरतीचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने बालभारतीचे ई-बुक आपल्या संग्रही ठेवावे, जेणेकरून गरज पडल्यास योग्य त्या प्रकारे याचा उपयोग करता येईल

What is Balbharti Books? | बालभारती ई-बुक म्हणजे काय?

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ म्हणजेच Balbharti बालभारती तर्फे शैक्षणिक वर्ष २००६ ते आत्तापर्यंतच्या  इयत्ता पहिली ते अकरावी पर्यंतच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, सिंधी, तेलुगू, गुजराती, तामिळी व बंगाली या दहा भाषा आणि इतिहास, भूगोल, गणित, विज्ञान, कार्यानुभव, आरोग्य व शारीरिक शिक्षण अश्या सर्व विषयांचे पाठ्यक्रम पुस्तके डिजिटल ई-बुक च्या स्वरुपात डाउनलोड करण्यास उपलब्ध करून दिले आहेत.

What is Balbharti Website? | बालभारती चे अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?balbharti.com

सर्वसाधारणपणे Balbharti बालभारती चे संकेतस्थळाचा विचार केला तर आपण balbharti.com अस काहीतरी असेल असा प्राथमिक विचार करतो परंतु बालभारतीचे अधिकृत संकेतस्थळ (Balbharti Website) http://ebalbharati.in असे आहे, बालभारती च्या संकेतस्थळावर पाठ्यक्रम पुस्तकांसोबत, किशोर मासिक, व बालभारती फॉन्ट हे देखील मोफत डाउनलोड साठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

Balbharti app | बालभारती चे अँड्रॉइड अँप

बालभारती तर्फे आपल्या अधिकृत संकेतस्थळावरील सर्व सुविधा वापरकर्त्याच्या सोयीसाठी अँड्रॉइड अँप च्या मध्य्मातुल उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे (बालभारती अँप डाउनलोड करण्यासाठी लिंक) (Link to Download Balbharti App)

Tags : Balbharti Books, Balbharti, Balbharti.com, Balbharti App Balbharti website

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here