Tuesday, July 14, 2020
Home Career महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [पुणे & नाशिक]

Govt Jobs Details

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. ‘प्रशिक्षणार्थी’ भरती 2020 [पुणे & नाशिक]

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. तर्फे प्रशिक्षणार्थी  एकूण २९९ रिक्त पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले असून ऑनलाईन नोंदणी नंतर उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे इच्छुक उमेदवारांनी खाली नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे संबंधित ठिकाणी उपस्थित राहावे

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी (विजतंत्री/तारतंत्री)
शैक्षणिक पात्रता:
  • 10वी उत्तीर्ण
  • ITI  (विजतंत्री/तारतंत्री)
परीक्षा शुल्क नाही

 

वेळापत्रक

पुणे दिनांक वेळ ठिकाण
24 & 25 मार्च 2020 10.30 AM कार्यकारी अभियंता, मुळशी विभाग, प्रशासकीय इमारत, रास्ता पेठ, पॉवर हाऊस, ब्लॉक नं.309, 2रा मजला, पुणे 411001
मालेगाव 18 मार्च 2020 10:30 AM ते 05:00 PM अधीक्षक अभियंता , म. रा. वि. वि. कं, मर्या, मालेगाव मंडळ कार्यालय 132 के व्ही सोयगाव उपकेंद्र मालेगाव ता. मालेगाव जि. नाशिक – 423203
नाशिक 18 मार्च 2020 10.30 AM ते 05:00 PM मुख्य महाव्यवस्थापक (प्रवसु) कार्यालय, कार्यालय, म. रा. वि. वि. कं, मर्या, प्रशिक्षक व सुरक्षा प्रविभाग, चेमरी नंबर – 01 एकलहरे नाशिक 422108

 

ऑनलाईन अर्ज अधिकृत संकेतस्थळ

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here