न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

86
नोकरी

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये 200 जागांसाठी भरती

न्यूक्लियर पावर काॅर्पोरेशन ऑफ इंडिया लि. तर्फे विविध पदांच्या एकूण २०० रिक्त पदांची भरती करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, इच्छुक उमेदवार दिनांक ०२ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकता.

पदाचे नाव व तपशील
मेकॅनिकल ८५ पदे
केमिकल  २० पदे
इलेक्ट्रिकल  ४० पदे
इलेक्ट्रिकल  ०८ पदे
इंस्ट्रुमेंटेशन ०७ पदे
सिव्हिल  ३५ पदे
इंडस्ट्रियल & फायर सेफ्टी ०५ पदे
एकूण २०० पदे
शैक्षणिक पात्रता
सर्व पदांसाठी

  • BE/B Tech/B Sc (Engineering)/5 year Integrated M Tech with a minimum
    of 60% aggregate marks
  • Applicants must have a valid GATE-2018 or GATE-2019 or GATE-2020
    Score
वयोमर्यादा
खुला प्रवर्ग (General Candidates) २६ वर्ष
इतर मागास वर्ग (OBC Candidates) २९ वर्ष
अनुसूचित जाती जमाती (SC/ST Candidates) ३१ वर्ष
परीक्षा शुल्क
खुला प्रवर्ग (General Candidates) 500/-
इतर मागास वर्ग (OBC Candidates) 500/-
अनुसूचित जाती जमाती (SC/ST Candidates) शुल्क नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here